परिवहन खात्यातील सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदासाठी निवडलेल्या 832 उमेदवारांबाबत सर्वोच्च न्यायालयात या उमेदवारांची बाजू लावून धरावी अशी मागणी विधानपरिषदेत लावून धरली.त्यावर उत्तर देताना या उमेदवारांना दिलासा मिळेल यासाठी सरकार सर्व प्रयत्न करेल असे आश्वासन @DRaote
यांनी दिले.
दुष्काळामुळे हैराण झालेल्या शेतकरी बापाला पोरग साहेब झाल्याच कळलं तेव्हा बापाने आत्महत्येचा विचार पण सोडून दिला.......पण आता सरकारच्या दुर्लक्षामुळे त्या पोरावरच आत्महत्ययेची वेळ आली आहे...........मायबाप सरकार बाप आणि पोराचा जीव वाचवनार का???
#amvirecruitment#RTO_Inspector_2017
नियुक्त झालेल्या पोरांच्या भावनेशी किती खेळ खेळणार हे सरकार....😤
आम्ही २-३ वर्षे रात्रोंदिवस केलेला अभ्यास, तुमच्या process मध्ये वाया गेलेली २ वर्षे ह्याची भरपाई कोण देणार? MPSC व स्पर्धा परिक्षेवर विश्वासच नाही राहिला.
#AMVIRecruitment@CMOMaharashtra