Why are they not willing to solve the Issues ? People are getting harassed, Mpsc recommended #AMVI2017 students are getting harassed. There is waiting for License, waiting for Vehicle Passing and waiting for new RTO officers 👮♀️ Joining
#RTO#Mpsc#TransportDept@DRaote
मी mpsc पास झालेलो उमेदवार आणि नियुक्ती साठी कोर्टाच्या फेऱ्या मारून भिकारी झालेलो उमेदवार,होय मी आहे लाभार्थी हे माझ सरकार
शासनाच्या गाफील पनाची शिक्षा गरीब कष्टाळू विद्यार्थ्यांना का?
MPSC च्या जाहिरातीवर विश्वास ठेवून अभ्यास करून पास होणं ही आमची काय चूक?
#AMVI2017
विधात्या तू इतका कठोर का झालास?एका बाजूला ज्यांनी भरतीचे नियम बनवले ते सरकार आम्हाला विसरते,आणि ज्यांनी निवड प्रक्रिया राबवली ती एमपीएससीही आम्हाला विसरते,मग विस्कटलेल्या स्वप्नांचे हे ओझे घेऊन आम्ही नियुक्त झालेल्या आरटीओ उमेदवारांनी कोणाच्या पायावर डोकं आपटायच रे? #AMVI2017
आजपर्यंतच्या MPSC च्या इतिहासात परीक्षा झाल्यानंतर मुलांच्यानिवडीवर गदा येण्याची पहीलीच वेळ येतेय त्यामुळे सरकारची प्रतिमा अत्यंत मलीन होतेय,तेही मुलांची काही चुक नसताना, किती कष्टाने पोस्ट भेटते आणि किती तळतळाट होतोय कल्पना तरी करा. #AMVI2017@Dev_Fadnavis@CMOMaharashtra
HC ने MPSC च्या नियमा विरुद्ध निकाल देवून सरकार वरच बोट उचलले. पण 1 महिना होवून देखील सरकारने कोणतेही ठोस पाऊल उचलले नाही. म्हणजे, "नियुक्तीची आमच्या आली होती वेळ.. पण, सरकारच्या चुकीमुळे आयुष्याचा झाला खेळ" #AMVI2017#AMVIRECRUITMENT@cmomaharashtra@draote@uddhavthackeray