न्यूझीलंडविरुद्धची वनडे मालिका रविवारी (18 जानेवारी) संपल्यानंतर भारतीय क्रिकेट चाहत्यांसमोर एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोन्ही अनुभवी खेळाडू आता पुढील काही महिन्यांनंतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये दिसणार आहेत.
https://t.co/f4dCwnKQt5
#ViratKohli #RohitSharma #ODI #INDVsNZ #Cricket
मुंबई महापौरपदासाठी ठाकरे गट आणि भाजप यांच्यात अंतर्गत पातळीवर बोलणी सुरू असल्याची चर्चा आहे. या राजकीय हालचालींमुळे राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांची शक्यता वर्तवली जात आहे.
#UddhavThackeray#DevendraFadnavis#BJP#Shivsena#BMCElection2026
(Mumbai, Uddhav Thackeray, Devendra Fadnavis, BJP, ShivsenaUBT, BMC Election 2026, Maharashtra Election)
#MPSC मार्फत आधी निवड केलेल्या पण समांतर आरक्षणाच्या मुद्द्यावर नंतर निवड रद्द झालेल्या सहायक मोटार वाहन निरीक्षक पदावरील ११८ उमेदवारांना परिवहन विभागाचा मोठा दिलासा. या उमेदवारांना अतिरिक्त पदावर नियुक्ती देण्याचा ऐतिहासिक निर्णय - परिवहनमंत्री श्री. दिवाकर रावते यांची घोषणा
Radha Solunke (@SolunkeRadha) Tweeted:
मराठा मुलींवर होणारा अन्याय आम्ही खपवून घेणार नाही.
शासकीय नोकरीतून मराठ्यांना हद्दपार करण्यासाठी MPSC आणि शासनाने कट रचला आहे. त्यातून 125 पेक्षा जास्त मराठा समाजाच्या मुलींना निकाल लागून 1.5 वर्ष झालेले असताना पुन्हा बाहेर काढले जात आहे.
१९डिसें२०१८ चा समांतरचा नियम ६ऑगस्ट२०१७ च्या परिक्षेला??आम्हाला न्याय हवाय.#AMVI2017
आमच्या नियुक्तीची आली आहे वेळ,
MPSCच्या चुकीमुळे होईल आयुष्याचा खेळ
@CMOMaharashtra@DRaote@supriya_sule
१३ ऑगस्ट २०१४ च्या समांतर आरक्षण GR नुसार सहायक मोटार वाहन निरीक्षक परीक्षेचा निकाल मार्च २०१८ मध्ये लागला...आता कोणतीही कोर्ट ऑर्डर नसताना हा निकाल #MPSC बदलत आहे यामुळे खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना नोकरी गमवावी लागणार...कोण जबाबदार याला? @CMOMaharashtra@supriya_sule