#118amvi_affected_candidates
MPSC परीक्षा उत्तीर्ण होऊन,उच्च व सर्वोच्च न्यायालयात लढा देऊन.नंतर मेरिट लिस्ट च्या बाहेर गेलेल्या 118 नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या सहायक मोटार वाहन निरीक्षक(RTO) उमेदवारांना सरकारने १३/९/२०१९ रोजी घेतलेल्या निर्णयानुसार तात्काळ नियुक्ती द्यावी.
#118Amvi_Affected_Candidates@Dev_Fadnavis@DRaote@ChDadaPatil
MPSC exam उत्तीर्ण होऊन उच्च व सर्वोच्च न्यायालयात लढा देऊन नंतर मेरिट लिस्टच्या बाहेर गेलेल्या 118 नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या सहायक मोटार वाहन निरीक्षक उमेदवारांना 13/9/2019 निर्णयानुसार तात्काळ नियुक्ती दया