मी त्या संदर्भातील विविध झेरॉक्स व प्रिटींग चे कामे करून दिली. सदर कामा संदर्भात माझे एकूण बिल 78,000/- (अक्षरी आठ्याह्त्तर हजार रुपये) इतके झालेले आहे. तरी सदर बिल हे मी २०२२ ते २०२३ पासून मागण्यासाठी अर्ज केलेला आहे. तरी आजतागायत सदर बिलाची रक्कम मला मिळालेली नाही.
तरी मला लवकरात लवकर मदत करावी अन्यथा मला वेगळा निर्णय घेणे भाग ठरेल व त्यास सर्वस्वी तत्कालीन निवडणूक निर्णय अधिकारी सुसरे साहेब व तहसील कार्यालय शेवगाव येथील निवडणूक विभातील सर्व अधिकारी जबाबदार राहतील याची दखल घ्यावी. सोबत मी सर्व केलेले अर्ज व बिले जोडत आहे.कृपया मला मदत करावी
मी अतिक रशीद पठाण प्रो.प्रा. क्लासिक झेरॉक्स & कॉम्प्युटर जॉबवर्क रा.शेवगाव ता.शेवगाव जि.अ.नगर येथील रहिवाशी असून तहसील कार्यालय शेवगाव येथील निवडणूक विभागाचे झेरॉक्स व इतर प्रिंटींग संदर्भातील विविध कामे करत होतो. @CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
सध्याचे कर्मचारी देखील मला सकारत्मक प्रतिसाद देत नाही. जर मला सदर बिलाची रक्कम मिळाली नाही तर मला वेगळा निर्णय घ्यावा लागेल. कारण मी सदर झेरॉक्स साठी कर्ज काढून मशीन घेतल्या आहे.
तरी मी जवळ पास 4 वर्षापासून सदर बिल संदर्भात मागणी करत आहे. मी एक गरीब व्यवसायिक आहे. मी सामान्य कुटुंबातील असून माझा व्यवसाय हाचं माझा उदरनिर्वाह साधन आहे. तरी मी आर्थिक संकटात असून मला मदत करावी. मी तहसील कार्यालयामध्ये हेलपाटे मारून अत्यंत हतबल झालेलो आहे.
मी फेब्रुवारी व मार्च महिन्या मध्ये शेवगाव तहसील कार्यालयात सदर बिल संदर्भात विचारणा केली असता मला असे सांगितले कि तत्कालीन निवडणूक निर्णय अधिकारी सुसरे साहेब यांचे पत्र आणा. परंतु सदर अधिकारी निवृत्त झालेले आहे व ते मला टाळत आहे.
@Samiullah_inc @sanjaynirupam मै भी वही कह रहा हू की बात आज की हो रही है 3 साल पुराणी नाही , और आज शिवसेना ubt काँग्रेस से आगे है और मुस्लिम समाज भी उसके साथ है
@Samiullah_inc @sanjaynirupam Are sanjay nirupam shivsena se hi rajya sabha elect hua tha babri ke waqt wo shivsena ka dopahar ka samna me kam karta tha