If there are not enough transportation facilities, how will senior citizens and differently-abled individuals be able to travel and cast their votes? If this issue is not resolved, how can 100% voter turnout be achieved?@ECISVEEP
आदरणीय मंत्री महोदय जी, मेरी आपसे सभी परीक्षार्थी की ओर से विनंती है की, ITI craft instructor के 1457 पदो की भरती प्रक्रिया जारी है. बेरोजगार युवक 2014 से इस भरती का इंतेजार कर रहे है. DVET मे बहोत से पद रिक्त है, यदी आपने इसी भरती मे पदो की संख्या बढा दी, तो बहोत कृपा होगी.
पंतप्रधान मोदींनी घेतला INDIA चा धसका
राष्ट्रपतींच्या अधिकृत राजपत्रावर इतिहासात पहिल्यांदाच "प्रेसिडेंट ऑफ इंडिया" ऐवजी "प्रेसिडेंट ऑफ भारत" असा उल्लेख करण्यात आला आहे.
ISRO, IIT, IIM, IPS... सर्वांमध्ये 'I' चा अर्थ हा इंडिया आहे.
डिजिटल इंडिया,
मेक इन इंडिया
मध्ये सुद्धा इंडिया आहे !
देशाच्या क्रिकेट संघाचे नाव सुद्धा इंडियन क्रिकेट टीम आहे.
काय काय बदलणार ?
मोदींना पराभव आता स्पष्ट दिसू लागला आहे.
या भीतीपोटी हे सगळं सुरू आहे.
इंडिया असो की भारत नाव बदलून देशातील महागाई, बेरोजगारी, महिलांवरील अत्याचार हे प्रश्न संपणार आहेत का?
केंद्र सरकारचा कारभार म्हणजे आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी.
#India #Bharat
#INDIAAlliance #G20India
गेली अनेक दिवस झाले ठाण्यातील शिवाजी रुग्णालया बाबतच्या तक्रारी कानावर येत होत्या.आज एका महिलेचा फोन आला की,तिच्या पतीवर उपचार सुरू आहेत,परंतु रुग्णालय प्रशासन त्यांची व्यवस्थित काळजी घेत नाहीये.काय प्रकार आहे हे जाणून घ्यावा म्हणून रुग्णालयात गेलो असता,रुग्णालयात सुरू असणारे प्रकार पाहून मी सुन्न झालो,तळपायाची आग मस्तकात गेली.
त्या महिलेचा पती हा जनरल वॉर्ड मध्ये उपचार घेत होता.तेथे पोहचलो असता,संबंधित रुग्णाला ICU मध्ये शिफ्ट करण्यात आले असल्याचे समजले.तिकडे गेल्यावर कळाले की त्या रुग्णाचा मृत्यू झाला आहे.तरी तेथील डॉक्टर्स आणि प्रशासन त्या रुग्णावर 5 तास उपचार करत होते.थोडक्यात रुग्ण आधीच दगावला होता परंतु रुग्णालय प्रशासनाने याची काहीही माहिती त्या महिलेला दिली नव्हती.उलट 5 तास त्या रुग्णावर उपचार सुरू असल्याचे ते सांगत होते.याबाबत उपस्थित अधिकाऱ्यांना आणि डॉक्टरांना जाब विचारला असता,त्या प्रशासकीय अधिकारी आणि डॉक्टर लोकांची बोलती बंद झाली.
मेलेल्या रुग्णावर उपचार सुरू असल्याचं दाखवून त्या रुग्णाच्या पार्थिवाला ICU मध्ये नेण्यात येते.तिथे आधीच गंभीर रुग्ण उपचार घेत असतात.या गंभीर रुग्णांना,दगावलेल्या रुग्णामुळे संसर्ग होऊन त्या जिवंत असणाऱ्या रुग्णांचा देखील जीव अजूनच धोक्यात टाकण्यात येतो.आज दिवसभरात या रुग्णालयात 5 रुग्ण दगावले आहे.
या रुग्णालयात अक्षरशः गरिबांची फसवणूक आणि लूट सुरू आहे.बिल वाढवून लावली जात आहेत,डॉक्टर वेळेवर कामाला येत नाहीत...इतकंच काय तर मेलेल्या रुग्णांवर देखील उपचार सुरू असल्याचं दाखवून ही मंडळी पैसे कमवत आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात हा प्रकार सुरू आहे.यात काही कारवाई होईल ही आशा नाहीच..पण गोर गरिबांच्या सोबत हा जितेंद्र आव्हाड स्वतः उभा राहील हा शब्द मी देतो.
Hi, please visit my channel *Think GATE with ATISH* and give me your valuable feedback
https://t.co/tdHIC06IYq
Like, Share and Subscribe the Channel 👍🏻🔔🙏🏼
'आज की शाम ऐसी शाम है जहां चिड़िया को अपना घोंसला नज़र नहीं आ रहा. शायद कोई और उसका घोंसला ले गया. मगर उसके सामने एक खुला आसमान ज़रूर नज़र आ रहा है...'
NDTV से इस्तीफ़ा देने के बाद रवीश कुमार ने क्या-क्या कहा?
शेगाँव, महाराष्ट्र में उमड़ा अपार जनसैलाब स्पष्ट कर रहा है कि #BharatJodoYatra की सोच का लाखों लोग समर्थन कर रहें हैं।
हमारा एक ही संदेश है - इस देश में विभाजनकारी सोच और राजनीति को हराना।
भारत के हर इंसान को सामाजिक, आर्थिक और राजनैतिक तरीक़े से सुदृढ़ और एकजुट करना।
@Devendra_Office@Dev_Fadnavis कायदा तुम्ही फोन करून गुवाहाटीला पाठवता त्यातून दिसून आलाच आहे 😅 तुम्ही लोक गुवाहाटीला आणि प्रकल्प गुजरातला पाठवून कायदा आणि सुव्यवस्थाच अचूक मूल्यमापन करताना दिसतच आहेत 😅
What is wrong in this certificate? I get ticket on this at every station expect Partur( PTU)-Jalna MH. Person seated in this station is behaves like he is giving ticket on the behalf of his own money. Do some needful @drmned@RailMinIndia@AshwiniVaishnaw