महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ सरळ सेवा भरती २०२३.
गट अ, ब आणि क या ३४ संवर्गांतील एकूण ७९० पदांसाठी मे आयबीपीएस मार्फत ऑनलाईन परीक्षा पारदर्शकपणे घेण्यात आल्या आहेत.
एकूण १,१२,३४५ उमेदवारांनी नोंदणी केली असून त्यापैकी १,०७,३५८ उमेदवारांनी परीक्षा दिली आहे. पात्र उमेदवारांची गुणवत्ता यादी लवकरच @MIDC संकेतस्थळावर प्रसिद्ध होईल. गट अ मधील ७ संवर्गांची मौखिक चाचणी (मुलाखत) तसेच लघुलेखक व टंकलेखक पदांसाठी व्यावसायिक परीक्षा,
आणि अग्निशमन विभागातील २२० पदांसाठी शारीरिक व व्यावसायिक चाचण्या घेतल्या जाणार आहेत.
महामंडळाने सर्व परीक्षा पारदर्शक पद्धतीने घेतल्या असून उमेदवारांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde@AjitPawarSpeaks@midc_india
#MIDC #Employment #Transparency #UdaySamant
@midc_india ने परीक्षा घ्यायला दोन वर्ष लावली आता कमीत कमी निकाल तरी वेळेवर लाऊन विद्यार्थ्यांचा रोष कमी करावा, प्रत्येक वेळी विद्यार्थ्यांनी #Mail, कॉल, निवेदन हेच काम करत बसायचं का....?
#MIDC_Result@samant_uday
@satejp कृपया करून सर हा मुद्दा उचलून धरावा व आमच्यासारख्या गरीब घरातील आयटीआय सुशिक्षित बेरोजगार मुलांना न्याय द्या खूप आशीर्वाद राहतील साहेब तुमचे आमच्यावर दोन मार्कांना राहिलेला मुलाची हाक आहे साहेब ही
महावितरण कंपनीमार्फत झालेल्या विविध पदांसाठीच्या भरतीमध्ये महापारेषणमध्येही उमेदवार निवडले गेल्याने या विभागात जवळपास निम्म्या जागा शिल्ल्क राहणार आहेत. या भरती प्रक्रियेत शासनाने एकच निवड यादी लावली असून दुसरी निवड यादी त्याबरोबर 50 टक्केंची प्रतिक्षा यादी लावणे अपेक्षित होते मात्र ती लावण्यात आली नाही. तरी सरकारने विद्यार्थांच्या न्याय्य मागण्यांचा विचार करावा जेणेकरून विद्युत तांत्रिक विभागातील संपुर्ण जागा भरल्या जातील आणि त्यांना न्याय मिळेल.
श्री. उर्जामंत्री देवेन्द्र फडणवीस, साहेब आपणास एकच विनंती आहे की महापारेषण व महावितरण कंपन्यांमधील भरतीच्या जाहिराती निघून अनेक महिने उलटूनही परीक्षा होत नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे.
10 दिवसात परीक्षेचे ���ेळापत्रक जाहीर करावे ही विनंती
@Dev_Fadnavis
@MSEDCL