तुमच्या कडे दिवसाचे 16 मिनिट आहेत ? मग आपल्या कुठल्याही आवडीच्या पक्षाचा झेंडा थोडा बाजूला ठेवून अन्नामलाईचा आयआयटी, चेन्नई मधील AI ने काय होऊ शकत, जग कसे बदलतंय, राजकारण कसे बदलेल, तरुणांनी राजकारण मध्ये का यावे याचे उत्तर नक्की ऐका + Good Sense of humour
अमेरिका , चीन के हजारों विश्वविद्यालय भारत पर क्यों रिसर्च कर रहे?
सुनिए अरुण कुमार जी से सह सरकार्यवाह , राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
#Sangh l #RSS l #ArunKumarJi
महाराष्ट्राच्या राजकारणाचा एकमेव चाणक्य - देवेंद्र गंगाधरराव फडणवीस!
राष्ट्रवादी काँग्रेस चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांचे हे👇🏼वक्तव्य सूचक आहे.
टीपः झुकलं नाही तरी हिमालयासमोर सगळेच छोटे असतात!
नमस्कार...!
❌तुमच्या Resume/Cv मधील एकाध्या चुकीमुळे तुमच्या ड्रीम जॉबपासून तुम्हाला मुकावं लागू शकते.
🎯परंतु चिंता करू नका मित्रांनो , Chatgpt चा योग्य वापर करून तुम्ही तुमचा Resume/Cv सर्वोत्तम, अचूक आणि ATS फ्रेंडली बनवू शकता.
Thread 🧵
On the #ConstitutionDay2022 many #Pune Citizens came on road at different locations in Solidarity with #ShraddhaWalkar the perpetrators should be hanged openly.Large number of Women n Kids were there in the march.
We all r with her Family. Gov should make strict laws against 1/2
सहकाऱ्यांनो तुमच्या आणि भाविकांच्या मदतीने गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडला... तुम्हाला मनःपूर्वक धन्यवाद
अशीच कामगिरी कायमस्वरूपी करत राहाल, अशा शुभेच्छा देतो..
Thank you to all my 8000+ #PunePolice colleagues who played their part to ensure the festivities went on smoothly..🙏