हा विजय पवार बीड येथे उमा किरण म्हणून 12 चे क्लास आहेत अल्पवयीन मुलींवर फोर्सफुली कीस घेणे, बॉडी टच करणे posco fir झाल्यास फरार आहे. यासाठी तुतारीचे नेते पोलिसावर दबाव आणत होते.
दमानिया भिकारी आजुन दिसली नाही.. की फक्त पैशावर चालते??
तालुक्यातील "टीपागड गुरुबाबा "शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था धानोरा या संस्थेच्या नामांतर सोहळा दिमाखात संपन्न झाला. कार्यक्रमाचा अध्यक्ष म्हणून देशाचं भविष्य असलेल्या तरुण युवकांशी संवाद साधला, युवकांनी व्यवसायात पुढाकार घेऊन हा प्रदेश नावारूपाला आणावा अशी सदिच्छा व्यक्त केली.
आज महाराष्ट्राच्या कॅबिनेट मंत्री पदी पुन्हा नियुक्त होऊन राज्यातील जनतेची सेवा करण्यासाठी राज्याचे महामहिम राज्यपाल आदरणीय श्री.सी.पी. राधाकृष्णनजी यांच्या हस्ते पद व गोपनीयतेची शपथ घेतली.
राज्य मंत्रिमंडळाचा सदस्य म्हणून राज्याच्या जनतेची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय ना.श्री.एकनाथराव शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय ना.श्री. अजितदादा पवार साहेब, ज्येष्ठ नेते आदरणीय श्री.प्रफुल्ल पटेल साहेब, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय खा.श्री. सुनीलजी तटकरे साहेब यांसह महायुतीतील सर्वच पक्षश्रेष्ठींचे व मान्यवर नेत्यांचे मनःपूर्वक आभार.
इथपर्यंतचा प्रवास करण्यात माझ्या पाठीशी भक्कम आशीर्वाद उभे करणाऱ्या माझ्या परळी वैद्यनाथ मतदारसंघातील माय-बाप जनतेचे व माझ्या सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार!
@CPRGuv@Dev_Fadnavis@mieknathshinde@AjitPawarSpeaks@praful_patel@SunilTatkare
#मंत्रिमंडळ_विस्तार
विवेक अग्निहोत्री ने भरी सभा में पूरे बॉलीवुड के मुंह पर थूक दिया। कहा, बॉलीवुड वाले डाकू, नक्सली, आतंकवादियों, माफियाओं को ग्लोरिफाई करते हैं लेकिन कश्मीरी पंडितों जैसी पीड़ित लोगों के साथ कभी नहीं खड़े होते। बड़े-बड़े स्टार, डायरेक्टर ने फना, हैदर, रोजा, फिजा जैसी फ़िल्में बनाई। सब में यही दिखाया की सताए जाने के कारण ही वह आतंकवादी बने। यासीन मलिक, हाफिज सईद, बुरहान बानी , अफजल गुरु को किसी ने नहीं सताया। फिर भी वह आतंकवादी बने। बॉलीवुड के डायरेक्टर, प्रोड्यूसर वामपंथियों और जिहादी मानसिकता वाले लोगों के इशारे पर नाचते हैं।
Why are only Hindu festivals opposed in the name of environmental and other forms of activism?
RSS Chief Mohan Bhagwat ji explains the scientific reasons behind using crackers on Diwali.