शिक्षण सेवक मानधन वाढीचा प्रस्ताव शासन दरबारी पडून आहे, तरी आपण लवकरात लवकर आमच्या मागण्यांवर लक्ष देवुन योग्य ती कार्यवाही करावी सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी नुसार किमान वेतन २१००० रु. देण्यात यावे त्याचप्रमाणे शिक्षण सेवक कालावधी कमी करण्याचा किंवा रद्द करण्याचा विचार व्हावा
#शिक्षकभरती_नियुक्ती
जे उमेदवार पात्र आहेत आणि महत्वाचे म्हणजे पात्र ठरले आहेत अशांना नियुक्ती ही मिळायलाच हवी🙏...विरोध करणारे विरोध करतीलच पण या फेरीत पात्र ठरलेल्या उमेदवारांना 5 सप्टेंबरला नियुक्ती देऊन न्याय करावा🙏 @CMOMaharashtra@ShelarAshish@SakalMediaNews
#SaveAarey
आरे फॉरेस्ट ही मुंबई महानगरीची फुप्फुसे आहेत....आणि अनेक जनावरांचे ��र सुद्धा.. परत एवढी वनसंपत्ती निर्माण करायला खूप काळ लागेल..म्हणून वृक्षतोड ही थांबवलीच पाहिजे
@CMOMaharashtra @MCGM_BMC @ivmahadeshwar
#शिक्षकभरती_नियुक्ती
निवडयादी लागून आता महिना होईल व कागदपत्र पडताळणी पण झालेली आहे.. तरी नियुक्ती लवकरात लवकर मिळावी ..शिक्षक भरती ही पवित्रच आहे..पात्र उमेदवारांना तरी तात्काळ नियुक्ती द्यावी ही विनंती.. @CMOMaharashtra@ShelarAshish @McgmEducation @