शिक्षण सेवकांना कोरोना झाल्यास त्यांच्या साठी शिक्षण विभागाने त्यांना 14 दिवसांची कोरोना विशेष आपातकालीन रजा मंजूर करून शिक्षण सेवक कालावधी पुढे वाढू देऊ नये हीच विनंती त्याच प्रमाणे शिक्षण सेवकांचा कोरोना मुळे मृत्यू झाल्यास त्यांना आर्थिक सहाय्य ची तरतूद करावी.

या राज्यात जर पिढी घडविणाऱ्या शिक्षकांवरच जर अन्याय केला जात आहे तर इतरांचे काय हाल होत असणार...
#शिक्षणसेवक_मानधवाढ साठी अनेक दिवसांपासून प्रयत्न सुरू असून शिक्षणसेवक हालाखीचे जीवन जगत आहेत, व्यवस्थेचे नाहक बळी ठरत आहेत.
@VarshaEGaikwad@RealBacchuKadu@AjitPawarSpeaks
@RealBacchuKadu भाऊ आम्हा #शिक्षणसेवक_मानधनवाढ करा हो.
आपणास तर आमची बिकट परिस्थिती माहित आहे त्यामुळे अधिकच विलंब न करता या महिन्याखेर निर्णय घ्यायला लावा आपल्या सरकार ला.
आपण शब्द दिला होता कि, या मार्च अखेर मानधन वाढ होईल म्हणून.
आपलं शब्द कधीच खोटं ठरत नाही.
विद्यार्थ्यांच्या काळजीपोटी केलेलं मी ट्वीट सकाळ ने उचलून धरले....😌🙏 #सकाळ#mpsc#म
धीर धरा... तरुण महिला अधिकाऱ्याचं MPSCच्या उमेदवारांना आवाहन https://t.co/vdZsT2IcvF
#शिक्षणसेवक_मानधनवाढ म्हणलं की राज्याच्या तिजोरीत खणखणाट आणि आमदारांची तिजोरी भरायला चिकार पैसा,,,
वारे माझ्या पुरोगामी महाराष्ट्र देशा,,
मंदिरासाठी निधी पुतळ्यासाठी भरघोस निधी ,,पण शिक्षण ,आरोग्यासाठी आर्थिक बोजा पडतो तिजोरीवर,,
@UdhavThackeray@AjitPawarSpeaks@bbcnewsmarathi
#दिनविशेष : 14 मार्च 1995 रोजी मुंडे साहेबांनी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या मंत्रिमंडळात राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती.
#Remembering_Gopinath_Munde
@Sindkhed_kar @RealBacchuKadu भाऊ तुम्ही डिसेंबर महिन्यामधे शब्द दिला होता कि 2 ते 3 महिन्यात शिक्षणसेवकांचे मानधन वाढणार पन सध्या काहिच हालचाल नाही आहे.6000 रू मधे कुटुंबासमवेत जगणे खूप बेताचे झाले आहे