2010 नंतर 2017 मध्ये शिक्षकभरती सुरु केली आणि अजूनही भरती अपूर्णच आहे, आधी आम्हाला रोजगार उपलब्ध करुन द्या नंतर नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन द्या, अशा पात्रता परीक्षा पुन्हा पुन्हा पास होऊन आम्ही आजही रोजगाराच्या प्रतीक्षेतच आहोत
#शिक्षकभरती
लवकरात लवकर पूर्ण करा
या ट्विटने बेरोजगार तरुणांच्या मनातील महाविकास आघाडीची लायकी दाखवली आहे.
स्वतःला सर्वशक्तिमान मानणाऱ्या @OfficeofUT@AjitPawarSpeaks या करंटेपणाला आपलं यश मानत असतील तर मग कठीण आहे. लक्षात असू द्या, आजचा तरुण उतावीळ होऊन मतदान कधीच करणार नाही.. 👇👇
https://t.co/p1WIDBRpy0
मराठा, OBC, SC, ST, NT, SBC सर्व प्रवर्गाचे अनेक मासिहा एकत्र आलेत. महाराष्ट्रात मेलेल्या काँग्रेसला उभारी देण्याचं काम करीत आहेत.
थापा मारणे हा यांचा आवडता छंद. फक्त मतांसाठी स्वतःची जाहिरात करणारे कोण कोण यात असतील ?
आता तुम्हीच ओळखा मित्रानो!
#शिक्षकभरती_मागासवर्गीय_अन्याय
@BahiwalG ओबीसी आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिक्षक भरतीत 5000 जागा कपात केल्या तेव्हा ओबीसी नेते मूग गिळून बसले आणि आता राजकीय आरक्षण धोक्यात आलं तेव्हा यांना ओबीसीचा कळवळा आला, म्हणूनच म्हणतात ज्याचं जळतं त्याला कळतं
#शिक्षकभरती_मागासवर्गीय_अन्याय@Pankajamunde@dhananjay_munde
@VarshaEGaikwad ही बाई दुधाने धुतली आहे म्हणे 😂
बेरोजगारीची गोष्ट करणारी निष्क्रिय #शिक्षणमंत्री स्वतःच्या राज्यात 3 वर्षांपासून नोकरीची वाट पाहणाऱ्या सामान्य अभियोग्यता धारकांना विनाकारण झुलवत आहे.
#शिक्षकभरती_मागासवर्गीय_अन्याय
कोणत्या नाकाने 👇या प्रकारचे👇ट्विट करते ? 😏😏
@TUSHARKHARE14 साहेब आम्ही साहेबांना आणि तुम्हालाही वारंवार विनंती करतोय की,2017 साली सुरू झालेली आणि आजघडीला रखडलेली #शिक्षकभरती प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी मदत करा... परंतु आमच्या मागण्यांकडे कानाडोळा का म्हणून करताय आम्ही युपी बिहारमधील आहोत का??
#मराठी शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षक नकोत का?
@VijayWadettiwar@MeDeshmukh म्हणजे तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी वेळ आहे परंतु #बेरोजगार तरुणांच्या समस्या नेहमीच तरुण युवा वर्ग ट्विटर वर मांडतात त्याची दखल घेण्यासाठी वेळ नाही... धन्य आहात मंत्री महोदय
वेळ मिळाला तर खालील विषयावर पण लक्ष द्या बरं
#मेगाभरती#शिक्षकभरती@VijayWadettiwar
केवळ संस्था चालकांच्या हितासाठी तुम्ही 3 वर्षांपासून सुरू असलेली #शिक्षकभरती पूर्ण करत नसाल तर महाराष्ट्र राज्याचे भविष्य अवघड आहे...
@RRPSpeaks दादा एक युवक नेता म्हणून तुमच्याकडे फार अपेक्षेने आम्ही बघत आलोय परंतु तुम्हाला भेटून, विषय समजावून सुद्धा तुम्ही मनावर घेत नाही.🙏🏼🙏🏼
@IngoleParmeswar#शिक्षकभरती प्रक्रिया पूर्ण करणे महाराष्ट्र राज्याच्या हिताचे नसेल म्हणून आदरणीय साहेब आणि त्यांचा पक्षाच्या इतर लोकांना हे योग्य वाटत नसेल.. त्याला कारणही तसेच आहे संस्थाचालक महत्वाचे आहेत यांना.. विरोधात होते तेंव्हा लई फडफड करायचे आता कुठल्या बिळात जाऊन बसले #जवाब_दो म्हणणारे
@mrhasanmushrif साहेब या आदेशाचं काय झालं???
ही आपण केवळ स्टंटबाजी केली आहे का?
@VarshaEGaikwad शिक्षणमंत्री आणि ग्रामविकास मंत्री नुसती टोलवाटोलवी करत आहे. वर्षाताई मागासवर्गीय जागांच्या संदर्भात कोर्ट केसचा निकाल लवकरात लवकर लागण्यासाठी अधिकाऱ्यांना आदेश द्यावा.
#शिक्षकभरती_मागासवर्गीय_अन्याय
मॅडम #शिक्षकभरती_मागासवर्गीय_अन्याय सहन करीत असलेल्या बेरोजगारांच्या जीवनाची रंगभूमी 3 वर्षांपासून रटाळ झालीय.
ते " पवित्र " नावाचं प्रयोग बंद पडलंय.
या रंगभूमीसाठी तुम्ही केव्हा झटणार ?
तुमच्या अमूल्य योगदानाने कित्येकांच्या जीवनात रंग भरले जाणार आहेत.
याची जाणीव तरी आहे का ?
@VarshaEGaikwad ताई, @drrajuwaghmare साहेब, #शिक्षकभरती_मागासवर्गीय_अन्याय निवारणाचे काय झाले? डिसेंबर 2017 ला निवड परीक्षा झाली म्हणजे आम्ही तर साडेतीन वर्षापासून प्रतिक्षेत आहोत.आम्ही किती तरी वेळा सर्वच मंत्र्यांना भेटलो पण न्याय नाही.ऊर्जा विभागाचे बघा व काही तरी वाटू द्या