जगातील प्रतिष्ठित मानली जाणारी UPSC सुद्धा IAS IPS IFS उमेदवार निवडताना भाषा किंवा माध्यमाचा विचार करत नाही गुणवत्तावर उमेदवार निवडतात आणि आपले
@dvkesarkar शिक्षण मंत्री मराठीला दुय्यम समजून इंग्रजीला प्राधान्य देत आहे
@abpmajhatv @News18lokmat @Dev_Fadnavis@RRPSpeaks
#इंग्रजीमराठी_गुणवत्तानुसार_निवडकरा@dvkesarkar@mieknathshinde
शिक्षणमंत्री साहेब,
इंग्रजी माध्यम आणि मराठी माध्यमात
भांडण लावून जास्तीतजास्त जागा रिक्त ठेवण्याचा तुमचा छुपा हेतू आम्ही ओळखला आहे.
केसरकर साहेब आमच्यावर अन्याय केलाच तर दोन लाख उमेदवार तुमचा सुद्धा विचार करतील.