समाजाच्या तळागाळातील व्यक्तीशी नाळ जोडलेले व्यक्तिमत्व, जनतेच्या न्यायासाठी सदैव झटणारे नेते, पितृतुल्य आदरणीय मा.आमदार श्री.विजय भाई गिरकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
आपल्याला निरोगी आणि उदंड आयुष्य लाभो हीच आई भवानीच्या चरणी प्रार्थना.
@BhaiGirkar@Dev_Fadnavis
@mybmc झाडाची लटकत राहिलेली फांदी पडून इमारतीच्या आवारातील लहान थोरांच्या जीविताची हानी झाल्यावर #L_ward चे संबंधित अधिकारी जबाबदार
#जमीर नावाच्या व्यक्तीला कॉन्ट्रॅक्ट दिले आहे तरी तो माणसांकडून पैशाची अपेक्षा करतो. काम करत नाही
एल वार्ड मध्ये सध्या काय सुरू आहे
दोन दिवसांपूर्वी #कुर्ला_महानंदा_नगर_सह_गृह_संस्थेच्या प्लॉट शेजारील भिंत कोसळली आपत्कालीन विभागाला कळवले परंतु उपायोजना शून्य
त्याच ठिकाणी डोंगरावरून झाडाची मोठी फांदी तुटून झाडावर लटकत आहे, #tree_authority चे श्री.इर्नक यांना कळविले परंतु कोणतीही दखल नाही
@mybmc दखल घ्या
@MumbaiPolice@CPMumbaiPolice@Dev_Fadnavis@KurlaPS@BhaiGirkar@mipravindarekar@AmitShah या प्रकरणात संस्थेचे रहिवाशी कायदा हातात घेऊन संघर्ष निर्माण करण्याची वाट पाहिली जात असल्याची शंका निर्माण होत आहे. ज्यामुळे सभासदांवर गुन्हे दाखल करणे सोपे होईल,
परंतु संस्थेचा कोणताही रहिवाशी कायदा हातात घेणार नाही.
अधिकारी चुकीचा तपास करून वरिष्ठांची दिशाभूल करत असेल तर बदला
@rautsanjay61#सचिन_आहीर जर जात असतील तर त्यांना कुठल्या पद्धतीने उत्तर देणार, त्यांनी तर आपली विनिंग सीट दिल्यामुळे युवराजांचा जिंकण्याचा मार्ग सुकर झाला.
त्यांना शिव्या घातल्या तर गडी चवताळून उठेल आणि सगळे बाहेर काढेल. जुनं ते सोनं
#कुर्ला_रेल्वेस्टेशनच्या पश्चिमेकडील प्रवेश द्वाराजवळील #राममहल_हॉटेल येथे रिक्षावाल्यांनी चुकीच्या ठिकाणी रिक्षा पार्किंग केल्यामुळे प्रवाश्यांना येण्या-जाण्यासाठी गैरसोय होत आहे. रिक्षा स्टँड नसताना रिक्षा उभ्या करणे अयोग्य. उचित कार्यवाही करणे @MumbaiPolice@MTPHereToHelp
@MumbaiPolice@CPMumbaiPolice@Dev_Fadnavis .२.
जागेशी कोणताही संबंध नाही
झोपडीत विजेचे कनेक्शन बेकायदेशीर,संस्थेच्या जागेच्या आवारात अनाधिकृत झोपडी बांधली गेली आहे,त्या जागेवर संस्थेचे अनिवासी सभासद #श्री_रामचंद्र_तोडणकर यांचे दुकान होते
संस्थेच्या जागेवर केलेला कब्जा मोकळा करा,न्यायाची अपेक्षा
अन्यथा सभासदांचे उपोषण