@Dev_Fadnavis जर या योजनेला चांगली व गरजू लोकांसाठीच बनवायची असेल तर हे सर्व मजुरांना GPS Tracking व फिंगर रेकगनाईज च्या मदतीने जिल्हाबाहेर बांधकामाला पाठवा नाहीतर बाॅर्डर वर अस केल तर 40-70% लोक तरी यातुन बाद होतील हे खात्रीशीर सांगतो अनेक चांगल्या घरातले लोक या योजनेचा फायदा घेता
बांधकाम कामगार योजना हि सर्व रेवडी वाटा योजनांमधील सर्वात जास्त फ्राॅड सापडतील अशी योजना आहे
अनेक चांगल्या घरातील लोक स्वतःला बांधकाम मजुर दाखवुन सरकारकडून पैसे,भांडे,जीवनावश्यक वस्तु घेऊन राहिले आहेत मजुर राहिले बाजुला चांगले सधन लोक याचा फायदा उचलु राहिले
@Dev_Fadnavis
नदी,नाले,लवण बुजवुन आपले शेताचे बांध वाढवणारे
डोंगर फोडून शेतीसाठी जमीन करणारे तसेच खडी क्रशर चालवणारे उद्योजक जबाबदार आहे का सध्याच्या पूरस्थिती साठी किंवा भविष्यातील पुरासाठी? यावर बोलणारा कुठला शेतकरी नेता असेल तर कळवा नक्कीच त्याला माझ समर्थन असेल
@Amey_1986 सर्वांनी वेगवेगळ्या सरकार पासुन सर्वांना शिव्या घातल्या पण बांध सरकवुन नदी नाले बुजवणारे डोंगरावर अतिक्रमण करणारे शेतकरी ना कोणी बोलले का ?
मुळात आपली वोटबॅन्क जाईल म्हणुन कोणी बोलत नाही हे पन सत्य आहे
@Amey_1986 मित्रा
अशा लबाड शेतकऱ्यांमुळे प्रामाणिक व अल्पभुधारक ला फार भोगाव लागत आहे
अनेकजण फक्त जगाला चुकीच दाखवता काल परवा केबीसी ला पन असाच एकजण रडत होता
शेतकरी वर्गाच्या समस्या आहे नक्कीच आहे पन त्या समस्यांचा बाजार करून काहीजण आपला फायदा करत आहे
कालपरवा पुर आले मोठा पाऊस झाल
@darpanwagh@KiritSomaiya बांग्लादेशी घुसखोर हा काय आजचा विषय नाही अनेक दशकांपासून आहे आणि सिस्टीम मधील लुपहोल्स शोधुन ते हे करत आले आहे आता भाजप ची सत्ता आहे म्हणुन हे लक्षात आणुन कार्यवाही करत आहे नाहीतर कांग्रेस वाल्यांना हे घुसखोर भारतात हवेच आहे त्याचे अनेक दाखले देता येतील मग समर्थन कोणाचे करणार?
@parthpunter Had this 77 old man distributed pamphlets on atrocities done by Pakistani army or baloch people ?
Does he distributed pamphlet on atrocities done by radical Islamic terrorist on Yazidi people?
Atrocities done by Pakistani & Bangladeshi on Hindus ?
If not then police done right
@rakhitripathi Madam
Is your father going in public and put message regarding suffering of baloch people from Pakistani authorities ?
Is he send message to public regarding yazidi community suffering from Islamic terrorist ?
Iplease share photo and pics
If not then police done correct action
@Devendra_Office@Dev_Fadnavis@mladilipborse आदिवासी राखीव मतदारसंघ बागलाण मधुन विक्रमी मताधिक्य मिळवुन देणारे आमदार श्री.दिलीप बोरसे यांना मंत्रीपद मिळावे हि सर्व बागलाणकरांची अपेक्षा आहे
देशवासियों को Digital Arrest के नाम पर हो रहे Scam से बहुत सावधान रहने की जरूरत है। मैं आपको Digital सुरक्षा के ये तीन चरण बता रहा हूं, जिन्हें आप जरूर याद रखें…. #MannKiBaat
@mnsadhikrut या सध्याच्या राजकीय वातावरणात मोठी भरारी घेऊ शकत याचा अर्थ ते लगेच 60-70 आमदार निवडुण येतील अस नाही
पन अनेक ठिकाणी निवडुन आणण्याचे व पाडण्याचे काम करू शकतात महत्वाचे म्हणजे जे आजपर्यंत मिसिंग होत संघटना बळकट करण्यासाठी पक्षप्रमुखाचे स्वतः सक्रिय होणे ते आज होत आहे
@mnsadhikrut@pratikpawar2901 अशा मतदारसंघात दोघात तिसरा गडी दिला तर विक्रमी मत घेऊ शकतो नवखा उमेदवार पन त्या क्वालिटीचा उमेदवार हवा
मराठी आणि हिंदुत्वाचा मुद्यावर मुंबई व ठाणे मध्ये मत पडतील
पन ग्रामीण भागात जे शेतकरी मित्र म्हणुन समोर येत आहे ते आणि हिंदुत्व चा मुद्दा चा मिश्रण कामात येईल