शिवसेना नेते युवासेना प्रमुख सन्माननीय आमदार @AUThackeray (श्री.आदित्यजी उद्धवसाहेब ठाकरे) यांनी माझ्या निवासस्थानी येऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. मनापासून धन्यवाद साहेब 🙏
This is to inform you that the pipeline work in the market area is still incomplete, causing inconvenience to shopkeepers and the public. I request you to kindly look into the matter at the earliest.
Location Byculla fruit market area
वांद्रे पूर्व मधील जय शिव साई SRA प्रकल्पाबाबत मी आज विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडल��.
हा प्रकल्प मागील २० वर्षांपासून प्रलंबित आहे.
❌ बिल्डरने भाडे दिलेले नाही
❌ रिहॅब बिल्डिंग पूर्ण केलेली नाही
❌ SRA कडे सादर केलेल्या बार चार्टचे उघड उल्लंघन केले आहे
✅ झोपडपट्टी सोसायटीने धारा 13(2) अंतर्गत बिल्डरला दूर करण्याचा ठरावही मंजूर केला आहे
गेल्या दोन दशकांपासून शेकडो कुटुंबांच्या आशा थांबवून ठेवणाऱ्या या डिफॉल्टर बिल्डरला तात्काळ हटवण्याची मी सरकारकडे ठाम मागणी केली आहे.
आपल्या लोकांचे पुनर्वसन आता आणखी विलंबाने होऊ शकत नाही.
Raised a Calling Attention Motion in the Assembly today regarding the Jai Shiv Sai SRA project in Bandra East.
This project has been stuck for 20 years.
❌The builder has failed to pay rent, ❌has not completed the rehab building,
❌has openly violated the bar chart submitted to SRA.
✅The slum society has also passed a resolution to remove the builder under Section 13(2).
I have urged the Government to immediately remove this defaulting builder, who has stalled the hopes of hundreds of families for over two decades.
The rehabilitation of our people cannot wait any longer.
EV owners are being cheated by the current Mahayuti Government.
Even after announcing toll-free travel for electric vehicles, toll booths still haven’t implemented it. Every day, EV users face disputes at plazas, long lines, and unnecessary delays.
I have demanded immediate enforcement of toll-free access for all EV vehicles — no more excuses.
Policies must work on the ground — not just on paper.
EV वाहनधारकांची महायुती सरकारकडून उघड उघड फसवणूक!
टोलमुक्त प्रवासाची मोठी घोषणा केली…
पण आजपर्यंत टोल नाक्यांवर EV वाहनांना एक रुपयाचीही सूट नाही!
महिने उलटले, पण निर्णयाची अंमलबजावणी शून्य.
यामुळे रोज वाद, तणाव, वाहतूककोंडी — आणि त्रास फक्त नागरिकांना!
मी ठाम मागणी केली आहे:
सर्व EV वाहनांसाठी टोल तत्काळ बंद करा.
फक्त घोषणा करून चालत नाही — काम करून दाखवा!
वांद्रेकरांकरिता आनंदाची बातमी!
तब्बल ५४ कोटी रुपये निधीतून वांदऱ्यातील १९ रस्त्यांची पुनर्बांधणी होणार. गेले वर्षभर मी ह्याकरिता पाठपुरावा करत होतो. महाप��लिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, वार्ड ऑफिस अश्या विविध स्तरावर पाठपुरावा करून अखेर मंजुरी मिळाली.
लवकरच सगळी कामे सुरू करू.
Good News for Vandrekars!
19 roads in Vandre East Assembly will be rebuilt by Asphalt Mastic. I have been following up for this issue for last 1 year and it has finally materialised. We will start work soon.
मुंबईकरांच्या सुरक्षित भविष्यासाठी जमा केलेल्या ९२ हजार कोटींच्या मुदत ठेवी महायुतीच्या ढिसाळ कारभारामुळे ८० हजार कोटींवर येऊन पोहोचल्या आणि आता आगामी वर्षात या ठेवी ७३ हजार कोटींवर पोहोचतील अशीच शक्यता आहे. एवढा सगळा पैसा नेमका जातोय कुठे? मुंबईच्या विकासासाठी की डल्ला मारायच्या मिशनसाठी?
माझ्या वांद्रे पूर्व मतदारसंघात उद्या नव्या उच्च न्यायालयाच्या बांधकामाचे भूमिपूजन होणार आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून नक्कीच ह्या गोष्ट���चा अभिमान आहे पण सरकारने सगळा राज्यशिष्टाचार सोडून साधे निमंत्रण देखील आम्हाला पाठवले नाही. निमंत्रण पत्रिकेत नाव असण्याचे तर सोडाच!
या बांधकामाकरिता तब्बल ४२०० करोड रुपये राज्य तिजोरीतील खर्च करणार असून, स्थानिक आमदार हासुद्धा त्याच व्यवस्थेचा एक भाग असतो, हे कदाचित सरकार विसरले असावे.
हे नवीन उच्च न्यायालय ज्या जागेवर उभे राहणार आहे तेथे जुनी शासकीय वसाहत होती. तिकडच्या नागरिकांना कायमस्वरूपी घरे देतो असा GR गेल्यावर्षी ह्या सरकारने काढून घरे रिकामी करून घेतली पण अजून त्यांना वा��द्र्यात प्लॉट देखील दिलेला नाही.
ह्याच जागेवर असलेल्या गौतम नगर येथील सगळ्या रहिवाशांना अजून घरे दिली नाहीत आणि भाडे पण दिले नाही.
मागे माझ्या मतदारसंघात MMRDA चे कार्यक्रम असताना असेच निमंत्रण दिले नव्हते. आवाज उचलल्यानंतर सगळ्या अधिकाऱ्यांनी दिलगिरी व्यक्त केली.
केवळ निवडून आलेला आमदार विरोधी पक्षाचा आहे म्हणून हे केले जात आहे हे आता स्पष्ट झाले आहे.
सरकारने एवढेच लक्षात घ्यावे की सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीही जन्माला येत नाही.
Champions of the World!
The Indian Cricket Team in the ICC Women’s World Cup!
Heartiest congratulations to all the players, and to the entire country today, who watched this game, cheered on till victory!
भारतातील निवडणुका ह्या भारतीय निवडणूक आयोगाने स्वतंत्र आणि निष्पक्ष पद्धतीने घेतलेल्या नाहीत, ह्याविषयी आपण सातत्याने बोलतोय.
निवडणूक आयोगाने मतदार यादीची योग्य तपासणी न केल्याने निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाले आहेत.
काल आम्ही वरळी येथे बोगस मतदारांची पोलखोल केली. निवडणुकीनंतर केलेल्या अभ्यासात १९,३३३ मतदार बोगस आढळले.
हे माझ्या मतदारसंघातील वास्तव असेल, तर राज्यभर स��्ताधाऱ्यांनी केलेली मतदार फसवणूक किती मोठी असेल, ह्याची फक्त कल्पना करा.
मी आमच्या पदाधिकाऱ्यांना मतदार यादींचे सविस्तर परीक्षण करण्याचे, गैरप्रकार उघड करण्याचे आणि आक्षेप नोंदवण्याचे आवाहन केले आहे.
भारतामध्ये निष्पक्ष निवडणुका न घेता भाजपच्या फायद्यासाठी काम करणाऱ्या निवडणूक आयोगाला नियमांनुसार काम करण्यास भाग पाडले पाहिजे आणि लोकशाही पुन्हा सक्षम केली पाहिजे.
युवासेनातर्फे मराठवाडा अतिवृष्टी भागातील शेतकनऱ्यांकरिता मदत दौरा निमित्त भूम आणि परंड�� तालुक्यातील विविध गावांना भेट देऊन स्थानिक शेतकऱ्यांना जीवनावश्यक कीट चेवाटप केले.
ऐतेहासिक दसरा मेळावा!
न थंणारा पाऊस आणि शिवतीर्थावर शिवसैनिकांची अतुलनीय जिद्द.
बाकी कोणत्या पक्षाला हे झेपणारे नाही, त्यांना ते AC हॉल, भाड्याच्या बस आणि इव्हेंट मॅनॅजमेन्ट हेच शोभते.
शिवसेना एकच!