सरकारची लाडकी खुर्ची स्थिर झाली असेल तर सरकारने लाडक्या भावा - बहिणींच्��ा रोजगाराचंही बघावं....
राज्यभरातील युवांकडून #Combine_2024 परीक्षेसाठी जागावाढीची मागणी केली जात आहे.
#PSI पदाच्या 2500+ जागा रिक्त असताना कम्बाईन 2024 परीक्षेमध्ये फक्त 216 जागांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, STI 207, ASO 54 तर SR पदाच्या शून्य जागा आहेत.
विद्यार्थ्यांनी RTI अंतर्गत माहिती मागविली असता हजारो जागा भरणे शक्य आहे. तरी सरकारने विद्यार्थ्यांना गृहीत न धरता विद्यार्थी हिताची भूमिका घ्यावी आणि पदांमध्ये भरघोस वाढ करावी, ही विनंती!
#Combine_जागावाढ_2024
@Dev_Fadnavis
मा. मुख्यमंत्री @Dev_Fadnavis
साहेब.
महाराष्ट्र गट- ब व गट-क (अराजपत्रित) सेवा पूर्व परीक्षा 2024 च्या जाहिरात मध्ये अतिरिक्त मागणी पत्र पाठवून जागावाढ करण्यासंदर्भात.
विद्यार्थ्यांचा तुमच्यावर विश्वास आहे तुम्ही आमचा प्रश्न निश्चित सोडवाल.
धन्यवाद 🙏
#combine_जागावाढ_2024
मा.मुख्यमंत्री तथा गृहमंत्री @Dev_Fadnavis साहेब.
सस्नेही नमस्कार,
#PSI पदाच्या 2024 मध्ये फक्त 216 पदाची भरती होत आहे रिक्त जागा पाहता या पदसंख्येमध्ये भरघोस वाढ करावी ही विनंती.
रिक्त पदे :- 2959
आपण जर मनावर घेतलात तर 2024 साठी ही जाहिरात 4 आकडी होऊ शकते.
धन्यवाद 🙏🌱
मा.@AjitPawarSpeaks
दादा.
सस्नेही नमस्कार,
राज्यकर निरीक्षक #STI पदाच्या 2024 मध्ये फक्त 209 पदाची भरती होत आहे RTI माहितीच्या आधारे रिक्त पदांची संख्या पाहता पदसंख्येमध्ये भरघोस वाढ करावी ही विनंती.🙏
रिक्त पदे जवळपास:-963
धन्यवाद 🙏🌱
#Combine_जागावाढ_2024
मा.@mpsc_office
आपण लिपिक टंकलेखक आणि कर सहायक यापदाची कौशल्य चाचणी 1 जुलै ते 13 जुलै दरम्यान घेत आहे.
आणि PSI 2022 चे INTERVIEW सुद्धा 2 जुलै पासून सुरू केले आहे. कौशल्य चाचणी आणि INTERVIEW एकाच दिवशी आले तर विद्यार्थीनी काय करावे ?
याबाब�� लवकर निर्णय घ्यावा.
@Suvarnakharat4
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट - ब परीक्षा (Combine) या माध्य���ातून भरल्या जाणाऱ्या #PSI या संवर्गातील रिक्त जागांची 100% भरती करण्याला गृह विभागाने संमती द्यावी. वित्त विभागाने जागा मंजुरी देताना कात्री लावू नये, अशी विद्यार्थ्यांची भावना आहे. याशिवाय या सेवेत STI, ASO, SR ( दुय्यम निबंधक) या पदांच्याही सर्व रिक्त जागा भरण्याची कार्यवाही करण्यात यावी.
वित्त विभागाच्या भूमिकेकडे विद्यार्थ्यांचे लक्ष असेल त्यामुळे वित्त विभागाने जागांना कात्री न लावता विद्यार्थ्यांना न्याय देण्याची भूमिका घ्यावी, अशी नम्र विनंती.
@mieknathshinde
PSI 1000+ आल्याच पाहिजे
2024 कदाचित सर्वांत मोठी भरती असेल mpsc मार्फत ..
STI - 400+
CLERK 7000+
TAX 600+
एवढ्या जागा आल्याचं पाहिजे ..
नाहीत��� विधानसभा सुद्धा हातातून जाईल..
@AbhiPawarBJP
@mieknathshinde
@Dev_Fadnavis
#Declare_Clerk_result#publish_combine_Advertisement#MPSC
♦️मा. आयोगास व शासनाला कळकळीची विनंती आहे की, विद्यार्थ्यांचा मानसिकतेचा विचार करून लवकरात लवकर #Combine पूर्व परीक्षा जाहिरात 2024 जास्तीत जास्त पदासाठी काढावी. तसेच खूप दिवसापासून रखडलेला क्लार्क मुख्य परीक्षा 2023 चा निकाल आयोगाने लवकरच जाहीर करावा. विलंब जर होणार असेल तर निदान दोन ओळीचे प्रसिद्धीपत्रक काढून कारण कळवावे, यामुळे तयारी करणाऱ्या मुलांना पुढचे नियोजिन करता येईल.
👉 कदाचित ही क्लार्क 2023 ची परीक्षा, निकाल काही मुलांचा शेवटचा असेल. तसेच, तयारी करणाऱ्या मुलांच्या मानसिकतेची, संयमाची परीक्षा न घेत�� मा. आयोगाने क्लार्क मुख्य 2023 चा निकाल लवकरात लवकर लावावा ही नम्र विनंती...🙏🙏
@mpsc_office @MahaDGIPR @CMOMaharashtra @LoksattaLive @SakalMediaNews @lokmat @abpmajhatv @zee24taasnews @saamTVnews @TV9Marathi