@kiranra94791484 @MPSC_Memewale @AdvYashomatiINC@CMOMaharashtra मला फक्त असे वाटते की वैद्यकीय क्षेत्रात बरेच पर्याय आहेत. स्पर्धा परीक्षांचे बाहेर सुधा अनेक पर्याय आहेत.परंतु साध्या पदवीसाठी कोणताही पर्याय नाही.एका परीक्षेत काही विशेष संधी असल्यास कोनचाही अक्षेप आसू नय.
@MPSC_Memewale @AdvYashomatiINC@CMOMaharashtra मी तुमच्या मुद्द्याशी १००% सहमत आहे.मी फक्त माझा पॉइंट मांडला. कारण प्रत्येक शाखेच्या प्रत्येक विद्यार्थ्याला वरच्या क्लासचे पद धारण करण्याचा अधिकार आहे. आणि cdpo ही फक्त 1 परीक्षा आहे (In my view)जिथे बीए बीकॉम sathi इतरांपेक्षा जास्त खुली पात्रता आहे..
@MPSC_Memewale @AdvYashomatiINC@CMOMaharashtra ते योग्य आहे. पण कालची अधिसूचना उद्योग निरिक्षक गट क. साठि बीए बीकॉम पात्र नाहीत.मग हा अमच्यवर अन्याय नाही का?
@subhashvshelke @mpsc_office@MeshramDayanand ✅ आयोगाकडे आता पर्यंत 4200 पदांचे प्रस्ताव दाखल झाले आहे��� त्यातील अंदाजे 80 टक्के प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्य विभाग यामधील गट अ आणि ब पदांचे आहेत
त्यासाठी विशिष्ट प्रकारची पदवी आवश्यक आहे .
जर हे बरोबर असेल तर विद्यार्थीच् चे स्थिती अजुन च अवघड आहे. 🤐😢
तुटपुंज्या ��ागेची भीक #MPSC विद्यार्थ्यांच्या माथ्यावर मारू नये
👉प्रत्येक पदाच्या संख्या तीन अंकी असावी
👉2019-2020-2021 ची एकत्रित मोठी जाहिरात काढावी
👉एक वर्षाच्या आत संपूर्ण प्रक्रिया पार पाडावी
#मगनीपत्रकmpsc
#mpsc
@CMOMaharashtra
@AjitPawarSpeaks
#onlyMPSC
शासकीय सेवेतील गट अ ते गट ड अशी सर्व पदे राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात यावीत,यासाठी महाविकास आघाडी सरकार कडून अपेक्षा आहेत,नाहीतर तुमच्यात आणि मागील सरकार मध्ये काही फरक नाही असा अर्थ विद्यार्थी घेत आहेतच
@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@PawarSpeaks@Mpsc_Andolan
@RRPSpeaks@AjitPawarSpeaks प्रत्येक विभागात हजारोंच्या संखेने रिक्त पदे असताना दोन अंकी जाहिराती काढल्या जात आहेत...चाल ढकल केली जाते...
या 2 वर्षी तर कोरोनामुळे जाहिरातीच नाही
आता तरी किमान चांगल्या जागा काढा
#राज्यसेवा1000#STI1000
सर आता 15511 पदांची भरती झालीच पाहिजे.काही विभाग मुद्दाम कमी जागेची मागणीपत्र पाठवतात.मागील 3 वर्ष भरती झालीच नाही.राज्यात 2 लाख रिक्त पदे आहेत.
राज्यसेवा 1000 आणि STI 1000 पदांची जाहिरात आलीच पाहिजे.
#राज्यसेवा1000#STI1000@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@RRPSpeaks
सर्व विभागानी जास्तीत जास्त रिक्त पदांचे मागणीपत्रक mpsc ला पाठवावेत असे आदेश मा.मुख्यमंत्री साहेबांनी द्यावेत
लाखो जागा रिक्त असताना फक्त तुटपुंज्या जागांचे मागणीपत्र पाठवले जाते हे लाखो बेरोजगार तरुणांसाठी अन्यायकारक आहे
#राज्यसेवा1000#STI1000@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks