@samant_uday महाविकास आघाडी ने फुले -शाहू -आंबेडकरांच्या महाराष्ट्रात उच्च शिक्षणात खऱ्या अर्थाने सामाजिक न्याय प्रस्थापित केला.. देर आये दुरुस्त आये..
या आरक्षणाचा लाभ भरती शिवाय कोणाला होणार? त्यामुळे
अब एकही नारा, भरो अनुशेष हमारा!
चलो बारामती!!
@NETSETPhD1@PawarSpeaks@AjitPawarSpeaks
#म्हाडाघोटाळा@Awhadspeaks साहेब आपण tcs कडे पेपर दिले पण tcs ने गल्ली बोळात सेंटर दिले होते. त्यामुळे असले सेंटर खूप लवकर मॅनेज होतात.आमच्याकडे CCTV फुटेज आहेत.आपणस आता एकच पर्याय आहे मेन्स चा पेपर घ्या ते पण tcs च्या ION सेंटर ला. तसेच म्हाडा तर्फे लवकरात लवकर गुन्हा नोंद करावा
Chaired the first cabinet meeting. The Punjab cabinet has approved notification of 25,000 job vacancies within one month.
As we promised before the election, jobs opportunities for our Punjab's youth will be the topmost priority of AAP Govt.
म्हाडा परीक्षेत फक्त हैंड हेल्ड मेटल डिवाइसने हाय-टेक रॉकेटचे मनसुबे उध्वस्त करता येणार नाहीत, अजूनही कित्येक सेंटर्सवर मोबाईल जैमर नाहित. @TCS@TCS_iON TCS आणि म्हाडाने परीक्षा केंद्रावर मोबाईल जैमर सक्तीने लाऊन या टोळ्यांची संपर्क यंत्रणाच बाद करावी ही विनंती. @Awhadspeaks
#PuneCyberPolice@Dwalsepatil साहेब जर असा दबाव जर कोण टाकत असेल तर आम्ही विद्यार्थी हे खपवून घेणार नाहीयेत हे लक्षात ठेवा. तपास हा योग्य दिशेने सुरू आहे. @CPPuneCity यांना आमचा पाठिंबा आहे. जर यांच्याकडून तपास काढून घेतला तर आम्ही रस्त्यावर उतरू हे लक्षात ठेवा. @PuneCityPolice
महाराष्ट्रात दोन लाखापेक्षा जास्त पदे रिक्त :
-जिल्हा परिषद भरती- १३५१४ पदे २०१९ पासून प्रलंबित
-पशुसंवर्धन भरती २०१९ पासून प्रलंबित
-MIDC भरती २०१९ पासून प्रलंबित
-शिक्षक भरती १००००+ पदे २०१७ पासून प्रलंबित
राष्ट्रवादीच असं आहे दुसऱ्याचे पहावे वाकून, स्वतःचे ठेवावे झाकून
सर्वात सुस्त आणि ढेपाळलेला @mrhasanmushrif विभाग म्हणून ग्रामविकास विभागाची नावलौकिक आज आहे.२०१९ मध्ये जिल्हा परिषदांच्या विविध पदांचे अर्ज भरून घेतले,२०२२ उजाडले तरी आजवर परीक्षा नाहीत. केंद्रात मोदींनी बेरोजगारांना जूमला दिला अशी टीका करणाऱ्या महाविकास आघाडीने आज स्वतःकडे बघावे
बच्चू कडूंनी @RealBacchuKadu MPSC द्वारे सर्व परीक्षा होण्यासाठी विद्यार्थ्यांसोबत पुण्यात आंदोलन केले होते,त्यामुळे राज्यभर नाव गाजले. आज भाऊंना खुर्ची भेटल्यावर ते आम्हाला विसरले,स्पर्धा परीक्षेत नुसता भ्रष्टाचार माजला आहे, हीच गत राष्ट्रवादीच्या नेत्यांची
परखड आणि सत्य वाणी..
आरोग्य भरती गट-क पेपर फुटल्याचे निष्पन्न, गुन्हा दाखल. पेपरफुटीत #न्यासाचा सहभाग असल्याचे स्पष्ट
टोपेंची @rajeshtope11 आवडती कंपनी आज पेपरफुटीत सापडली त्याबद्दल टोपेंना आम्ही #न्यासावीर पुरस्कार जाहीर करत आहोत. आतातरी आरोग्य भरती रद्द करून न्यासला काळ्या यादीत टाकणार किंवा नाही?
@Devendra_Office@Dev_Fadnavis महापरिक्षा पोर्टल एवढा भ्रष्टाचार कुठेच झाला नाही. परीक्षा ऑनलाईन असल्यामुळे आमच्याजवळ जेवढे पाहिजे तेवढे पुरावे आले नाही आणि @Dev_Fadnavis यांनी चौकशी ही केली नाही. जर चौकशी झाली असती तर सर्वात मोठा घोटाळा बाहेर आला असता.
विद्यार्थांना अधिवेशनात तुमच्या सरकारकडून या अपेक्षा :
१) भ्रष्ट गट-क आणि गट-ड आरोग्य भरती रद्द करणे
२)MIDC भरती रद्द करणे
३)यापुढील सर्व सरळसेवा परीक्षा MPSC मार्फत घेणे.(तुम्हाला अशक्य वाटत असले तरीही)
४)पेपरफुटी आणि परीक्षेतील गैरव्यवहारांवर कठोर कायदा करावा अशी आमची मागणी
ब्लॅकलिस्ट कंपन्या नियुक्त करण्यापासून ते परीक्षांचे निकाल लावण्यापर्यंतच्या रॅकेट मध्ये वाझे कोण होता?? आणि मंत्री कोण आहेत..?
#आरोग्यभरती#म्हाडा#MIDC#TET
#MIDC@OfficeofUT साहेब बघा जरा इकडे महाराष्ट्र मध्ये काय सुरू आहे. महाराष्ट्र मधील मुले अचानक हुशार होत आहेत. माघे काही झालेल्या पेपर मध्ये त्यांना अत्यंत नगण्य मार्क मिळाले आहेत आणि आता तुम्ही निवडलेल्या ब्लॅकलिस्ट कंपन्यांनी घेतलेल्या पेपर मध्ये ते टॉपर आहेत. धन्य आहे🙏
#भ्रष्ट_सरकार@AjitPawarSpeaks आपण बोलले की, MPSC पेपर घेऊ शकत नाही पण @mpsc_office तर पेपर घेण्यास तयार आहे ना. आपल्या सरकार ला घोटाळे करण्यासाठीच MPSC नकोय का? अजून थोडा वेळ लागला तरी चालेल पण आमचा कायमचा प्रश्न मिटवा आणि परीक्षा #MPSC मार्फत घ्या.
@OfficeofUT@satejp@ANI
आव्हाड साहेब @Awhadspeaks या प्रश्नांची उत्तरे अजूनही विद्यार्थांना मिळाली नाही
🛑GA सॉफ्टवेअर कंपनीला म्हाडा काळ्या यादीत टाकणार का?
🛑MPSC परीक्षा घेण्यास तयार असताना TCS साठी अट्टाहास का?
🛑उरलेल्या कंपन्या बाद करायला आपण पुढाकार घेणार का,बाकी विभागांच्या परीक्षा कोण घेणार?
विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केल्यास सरकारला सांभाळले जाणार नाही. @AjitPawarSpeaks अजितदादा आमची मुख्य मागणी आहे की सर्व गट-क आणि गट-ड सरळसेवा परीक्षा MPSC मार्फत घेण्यात याव्या. आम्ही आपल्या उत्तराची वाट पाहतो आहोत. परिस्थिती चिघळण्याआधी निर्णय घ्यावा ही विनंती. @CMOMaharashtra
#आरोग्यभरती@AjitPawarSpeaks आज आपण पुण्यात म्हंटलात पेपर #MPSC कडे देणं शक्य नाही, दादा खाजगी कंपन्या आणि सरकारी अधिकारी हे किती चांगले व पारदर्शक पेपर घेतात हे पहिले आहेच, @rajeshtope11 यांच्या देखरेख खालीच हे झाला आहे मग आम्ही कोणावर विश्वास ठेवायचा. आम्हाला #mpsc हवीय फक्त