@ajaydevgn#TanajiTheUnsungWarrior
Sir,
On your entry as Tanhaji.
Kolhapur Padma Talkis,
As Tribute to Tanhaji people
People blew money in air.
Watch video
@santoshBshinde_ कायदा व्यवस्था तेव्हा सुधारते जेव्हा नागरीक सुजान असतात. कोणतही सरकार कधी सुव्यवस्था सुधारू शकत नाही जो पर्यंत तेथिल नागरीकांची मानसिकता स्वच्छ आणि जागरूक असते. आपल्या घरातुन सुरूवात करा सर्व सुधारेल. आपन स्वता, आपली मुल, मित्र नातेवाईक यांन नारी चा सन्���ान राखायला शिकवल तरी खुप.
@VidrohiRavi@HemaVyas13 अरे राम कदम ला निषेध करा, हवे ते बोला.
पन समजा एका व्यक्ती ने बलात्कार केला तर तुम्ही पन तेच करनार का???
मान सन्माण सांगन्यात नको सभ्य��ा मधे ठेवा. शिवसेने ने विचारधारना बदलली असेल पन, धर्म पन सोडला का?
बाळासाहेबांना आदर्श मानता ना मग ती जानिव ठेवा.🙏
@VidrohiRavi@HemaVyas13 मुफ्ती चालते.... चालते म्ह���जे काय बोलायचे आहे तुम्हाला???? चालते ही असली भाषा..
एका स्त्री बद्दल बोलताना थोड तरी शरम ठेवा. भले ती विरोधक असो.
छत्रपतीच्या राज्यात अस एका स्त्री बद्दल बोलना-याचे सुद्धा हात पाय तोडले जायचे.
छत्रपतीच नाव वापरन सोडा आता, त्या लायकीचे नाही राहिलात. 🙏
@VidrohiRavi@HemaVyas13 राजकारन समजत नसेल ना तर बोलु नये.🙄
PDP ला समर्थन देन्या मागचे राजकारन समझुन घ्या. शिवसेना सारखे स्वार्थासाठी नाही समर्थन नाही दिले. BJP ने PDP ला समर्थन दिले आणि वेळ बघुन काढुन ही घेतले आणि राष्ट्रपती राजवट लाऊन 370 काढ���े. तुमची सोनिया माता असती तर तिने 370 कधिच काढले नसते.
@VidrohiRavi@HemaVyas13 कश्मिर मधे सर्व काही ठिक आहे.
370 काढले, कश्मिर भारतात आला, तर कॉग्रेस प्रमाणे शिवसेनेला पन प्रॉब्लेम आहे?
आरे रे रे एव्हड्या लवकर सोनिया च्या पायावर लोटांगन घालायला लागलात. देशविरूधी बोलन सुरू पन केल. थोडी तरी शरम ठेवा. देव, देश, धर्म तर सोडला अहात लाज तरी सोडु नका.
@GopalGawade1@HemaVyas13 अरे पैशासाठी, सत्तेसाठी, देव, धर्म सोडलात. हिदुत्वाशी तडजोड केलीत. ईटलीच्या पायावर लोटांगन घालता, मुजरे करता. 😡 बाळासाहेब म्हणाले होते "अरे मुडदाडांनो लाजा बाळगा त्या सोनिला पुढे हिजडे मुजरा करतात. आता तुम्ही कोण तुमच तुम्ही ठरवा. आणि भिका मागण बंद करा. 🙏
@SambhajiTPatil@HemaVyas13@Marathi_Tweets देश वाचला तर महाराष्ट्र वाचेल, प्रत्येक राज्यापे अशीच भिक मागितली तर देश राहील का. आणि ज्याचा डिपी ठेवला आहे ना तो संजय राऊत हा सर्वात मोठा भिकारी तोच डात होता सोनिया कडे भिक मागायला आणि त्यानेच सेनेची वाट लावली. आता या तुम्ही मंत���ची भिक मागायला चप्पला भेटतिल.
@RavindraAmbekar@DhangarNilesh@Dev_Fadnavis पत्रकार आहात की न्यायाधिश. की चमचा आहात???
नुसत्या आरोपा वरून हे सिद्ध होत का????
मग तुमच्यावर कोणी आरोप केला की हैदराबाद मधे झालेला रेप मधे तुम्ही सामिल अहात. तर आरोप मान्य आहे का तुम्हाला???
न्यायाधिश बनन्याचा प्रयत्न करू नका त्यासाठी तपास यंत्रना आहेत.
@tikakarr@HemaVyas13 तुमची सोनियासेना(शिवसेना) किती भिक मागनार हो. लाज सोडली का पुर्ण?
पहिले मोदीच्या नावाने मतांची भिक
नंतर पवार कडे समर्थनाची भिक
तुमच्या सोनिया मातेकडे समर्थनाची भिक.
आणि आता ��रत मोदीकडे भिक मागताय.
इमरान खान सारखी अवस्था आहे हो तुमची.
@OfficeofUT @ShivSena @Dev_Fadnavis #ShivSena
@RameshDhumal13@HemaVyas13 शिवरायांचा आहे ना मग सत्तेसाठी लाचारी पत्करताना लाज नाही वाटत का. महारांजानी पन औरंगजेब आणि आदिलशाही सोबत करार करून जहागीरी साठी लाचारी पत्करली असती तर ते कधीच छत्रपती झाले नसते. बाळासाहेबांनी तो माण मिळवला. पन बेशरम ऊद्धव सत्तेसाठी लाचारी पत्करली. हिंदुत्व बाजुला ठेवले. शरम करा
@GopalGawade1@HemaVyas13 आधि मोदीच्या नावाने मंताची भिक मागीतली आणि आता परत भिक मागतोय. स्वर्गवाशी बाळासाहेब होते तो पर्यंत जो माण सन्माण राहीला तो आता नाही. सगळे मातोश्री वर यायचे. आता हे जातात भिक माजायला सिल्वर ओक आणि दसजनपथ, आरे किती शरम लाज सोडली आहे.
त्या सोनीया ला जाऊन मुजरे करता.
#ShivSena
@VidrohiRavi@HemaVyas13 लाज वाटते एके काळी शिवसैनिक होतो याचा. हा लालची ऊद्धव सत्तेसाठी विचारधारा स्वाभिमाण माण सन्माण हिंदुत्व बाजुला ठेवेन अस वाटल नव्हते.
मोदी च्या नावावर मतदानाची भिक मागुन मत घेतली आणि त्यावरच पलटी मारली. विश्वासघातकी फक्त भाजपाचा नाही तर हिंदुत्वाचा ही आहे.
@SagarTingare @SatieshPatel @Dev_Fadnavis@OfficeofUT@uddhavthackeray महाविकास आघाडी ने पहीले काम मेट्रो चे थाबऊन केले. वा रे वा विकास.
स्वर्गवाशी बाळासाहेबांनी जगात जो माणसन्माण कमवला तो ऊद्धव ने स्वताचा घालऊन बसला. आता ऊद्धव देखिल एक सामाण्य राजकारन्यांच्या यादीत आला. पहीला माण होता आता तिच ट्रिटमेन्ट जी एका सामान्य राजकरान्याला असते
@SagarTingare @SatieshPatel @Dev_Fadnavis@OfficeofUT@uddhavthackeray राजकारन समजत नसेल ना तर बोलु नये. PDP बरोबर सरकार स्थापन केले नसते तर PDP ने दुस-या सोबत सरकार केले असते
PDP ला समर्थन दिले आणि वेळ बघुन समर्थन काढुन राष्ट्रपती राजवट लावली आणि त्याच दरम्यान 370 काढले. तुमची सोनिया माता असती तर तिने 370 कधिच काढले नसते आणि तुम्ही तिच्या पाय पडता