देशातील #शेतकरी वर्षानुवर्षे आर्थिक गुलाम का राहिला असेल याच उत्तर आज सापडले
असो
स्वतःच्या प्रगतीला विरोध करणाऱ्या
शेतकऱ्यांना आर्थिक गुलामी च्या शुभेच्छा
स्वतःच आर्थिक गुलामी स्विकारली असेल तर मोदी काय देव पण वाचवू शकणार नाही
#FarmLaws#शेतकरीकायदे
आज आषाढी एकादशी निमित्त खरं कौतुक व्हायला पाहिजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नातू रुद्रांश चे
पांडुरंगाची महापूजा ही सलग पाच सहा तास चालते तेवढ्या वेळ रुद्रांश हा मंदिराच्या गाभाऱ्यातच होता. तो ही त्याच्या आजोबा सोबत पुजेच्या प्रत्येक विधीत सहभागी होत होता.
@mieknathshinde
खरी शिवसेना ही हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे आणि त्याच शिवसेनेसोबत आम्ही युती केली आहे : देवेंद्र फडणवीस @Dev_Fadnavis
राष्ट्र पुन: र्निमाण के लक्ष्य को लेकर अभाविप ने अपने अविस्मरणीय, अद्भुत और ऐतिहासिक 74 वर्ष पूर्ण कर लिए है। अभाविप अब अपने 75 वें वर्ष में प्रवेश करने जा रही है।
वंदन है,अभिनन्दन है, मातृभूमि का अर्चन है।
राष्ट्र पुननिर्माण के लक्ष्य का, यह अमृत महोत्सव हैं।।❤️🇮🇳🚩
आज सोलापुरात अमर माळी ह्या 20 वर्षीय तरुणाने वडील पैसे देत नसल्याने आत्महत्या केली! वडील पैसे देऊ शकले नाहीत कारण 3 महिन्यापासून ST कर्मचारी असलेल्या वडिलांचाच पगार नाही झालाय !
पण फडतूस किरण मानेसाठी भांडणाऱ्या भकास आघाडीला सामान्य कुटुंबाची दखल घ्यावी वाटणार नाही !
वडील गृहमंत्री त्यांच्या पश्चात आई आमदार असलेल्या रोहित पाटील व सगळे राजकीय पदे घरात असलेल्या रोहित पवार यांच्या नगरपंचायत निवडणूकीतील यशाचे मीडियाला कौतुक आहे मात्र आई-वडील ऊसतोड कामगार असणाऱ्या @RamVSatpute यांच्या नेतृत्वात भाजपने माळशिरस मध्ये मिळवलेले यश त्यांना दिसत नाही.
Yes, Jay Shah doesn't have Cricket experience in administration.
But Sharad Pawar was the captain in 1983 World Cup and Rajiv Shukla got Man Of the Match award in 1983 WC Final Match.