स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलां��्या स्वप्नांचा बाजार भरणाऱ्या पुण्यातील सदाशिप पेठेतील हा ग्राऊंड रिपोर्ट.
आयुष्यातील उमेदीचा काळ MPSC आणि UPSC करण्यात गेल्याने लाखो मुलांच्या हातात शेवटी काय उरतं? जाणून घेण्यासाठी पाहा.
The first time I met you in the Indian dressing room, you were pranked by other teammates into touching my feet. I couldn’t stop laughing that day. But soon, you touched my heart with your passion and skill. I am so happy that that young boy has grown into a ‘Virat’ player.
I couldn’t be happier that an Indian broke my record. And to do it on the biggest stage - in the World Cup Semi-final - and at my home ground is the icing on the cake.
#INDvNZ
सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्रासंबंधी चाललेली चर्चा आपण थेट घरी बसून ऐकू शकतो ही किती चांगली गोष्ट आहे.. चर्चा इंग्रजीत चालली आहे (सुंदर इंग्रजीमध्ये!) पण तंत्रज्ञान आणि सर्वोच्च न्यायालयानं दाखवलेली इच्छाशक्ती ह्यामुळे आपण ती ऐकू शकतो हे चांगलं आहे. ..https://t.co/j2NNJe025O
2 days before the Mains, UPSC cancels Mains for five students clearing Prelims in their very first attempt, because Universities have not issued degrees to 2022 grads.
We have approached the SC this morning.
While we fight this legally, please spread the word, it really helps.
हजारो युवकांचे भविष्य अंधकारमय करून आपला कार्यकालावर लांच्छन लावून घेण्यापेक्षा,हे विद्यापीठ इत��ांच्या पेक्षा वेगळ काआहे आणि आज पर्यंत देशपातळीवरही उत्कृष्ट संस्था म्हणून नावलौकिक प्राप्त करण्यामागे माजी विद्यार्थ्यांची संघटना कारणीभूत आ��े,थोड डोकावून पाहिलं तर कळेल.@Dev_Fadnavis
राहुरी विद्यापीठात विद्यार्थ्यांचे काही प्रश्न होते. यासंदर्भात विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला आणि सोबत जेवणही केलं. राहुरी विद्यापीठ प्रशासनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे हे प्रश्न सोडवण्याचा सकारात्मक प्रयत्न सर्वजण करत आहोत, त्याला निश्चित यश येईल.
महात्मा फुले कृषि विद्यापीठातील कृषि पदवीधर माजी विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींनी, त्यांच्या विविध मागण्यांबाबत आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्रालयात भेट घेतली. या���ाबत आपण स्वतः कुलगुरूंशी चर्चा करू, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
#InternationalTigerDay
जंगल किसका है? सरकार (वन विभाग) का
सरकार किसकी है? जनता की
हम (वन कर्मी) कौन हैं? जनता के सेवक
मतलब, जंगल किसका है? जनता का
फिर, शेर/बाघ🐅 किसका हुआ?
Great example of community sensitisation by our field staff (Mr. Anil Choudhary) https://t.co/SDOHDCbXN7