@hemantdhome21@DGPMaharashtra@AjitPawarSpeaks आरोपी यांना अटक करून चांगला सोलला पाहिजे. कायदा हातात घेतला आहे.आधी खरे खोटे बघून घ्यायला पाहिजे होते.उगाच द्वेषापोटी असे कृत्य करणे योग्य नाही.
@Riteishd र���तेश भाऊ ,अस ही काही गोष्टी scripted आहेत. तर प्लीज मुद्दाम अस काही तरी करा. की राखी सावंत chi wild entry घ्या .आणि शो ला अजून प्रसिध्दी द्या. पण निक्की v राखी हे बघायला महाराष्ट्र अतुर आहे.
बघा शो ला पुढे न्यायचे असेल तर आमच्या सारख्या प्रेक्षकांचे, असे मनोरंजन करू शकतात.
https://t.co/1zhpI5siNL
राजकारण्यानो #जवान_शहीद झाल्यावर राजकारण व मगराचे अश्रू ढाळण्यापेक्षा आज एक जिवंत #जवान#खान्देश मधील Chandu Chavan अनेक दिवसांपासून स्वतःच्या हक्कांसाठी आझाद मैदानावर कुठलीही मदत न घेता .आमरण उपोषण करत आहे. कृपया त्याला न्याय द्या.
#जवान_बचावो_अभियान.