अंधश्रद्धा,कर्मकांडे,दैववाद यांच्या वर प्रहार करणारे लोककल्याणकारी रयतेचा राजा
छत्रपती शाहू महाराज यांना त्यांच्या जयंती निमित्त मानाचा मुजरा
#लोकराजा#आरक्षणाचे_जनक
संत तुकोबारायांना न्यायला आलेले काल्पनिक प��ष्पक विमान कुणालाच दिसले नव्हते
पण यंदाच्या आषाढी वारीला तुकोबांच्या पादुका विमानाने पंढरपूरला जात असल्याचे दृश्य सर्वांना पाहायला मिळणार...
अजितदादा पवार यांचे आभार...
बाजार समितीच्या इमारतीचा पाया खोदनाऱ्या माणसाला अजितदादांनी आज त्याच इमारतीमध्ये उपसभापती केले. सर्वसामान्य कुटुंबातील पण सर्वसामान्य जनतेशी नाळ असलेला, राष्ट्रवादीचे बाळासाहेब पोमणे यांची बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.
सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज.....
@AjitPawarSpeaks पूर्ण पणे निर्दोषच.... एसीबी🙏🤘❤️
दादा कालही स्वच्छ होते...!
आजही आहेत...!
उद्या ही राहतील...!
कृतीशील विचाराचा गतिशीलत नेता...!
आणि दादा लवकरच उपमुख्यमंत्री होतील हेही विसरून चालणार नाही.
जम्मू-काश्मीरच्या राजुरी सेक्टरमध्ये दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देताना वीरमरण आलेले महाराष्ट्राचे सुपुत्र शहीद जोतिबा गणपत चौगुले यांना भावपूर्ण श्रद्धांजली! निधड्या छातीनं दहशतवाद्यांशी दोन हात करणाऱ्या या भारतमातेच्या शूरवीराच्���ा शौर्याला माझा सलाम!