आदरणीय @mayor_mumbai@TawdeRitu , मा पालकमंत्री ना. अँड @ShelarAshish जी, संबंधित @mybmcwardl मधील GO किशोर चव्हाण यांचा track record काढला असा की अभद्र वाणीमुळे त्यांची मागच्या वर्षी ट्रान्स्फर झालेली आणि आता परत त्याच ठिकाणी त्यांना कार्यान्वित केले आहे. निष्क्रिय अधिकारी.
@TawdeRitu प्रति @mybmc , सन्माननीय @mayor_mumbai महोदया, ४ दिवसांपासून कचरा उचलला गेलेला नाही, गाडी येऊन बाजूच्या जसवंती ब्लिस हॉटेलचा कचरा उचलला आणि रहिवाशी वस्तीतील कचरा तसाच ठेवला. @mybmcwardl GO किशोर चव्हाण ��ांचे वॉर्डांत हेच कारनामे.
स्थळ: आनंद सोसायटी समोर, ईगलवाडी, कुर्ला प
The attack on various social workers , social media activists, Vasooli racket during @OfficeofUT as CM ,
killings of hundreds of political workers in Bengal, during Mamta rule or Left rule in Kerala looks democratic to you @AUThackeray
Your tweet sounds more of a script written from friends sitting abroad
#BengalWithModi
#abhishekbanerjee
#ModiWithYouth
भाजप वॉर्ड १६६ चे शक्तीकेंद्र प्रमुख श्री राजेश गुप्ता जी यांची कन्या कु. प्राची सुरेखा राजेश गुप्ता ही १२ वी परीक्षेत 83.83 टक्क्यांनी उत्तीर्ण झाली, त्याबद्दल तिचे खूप खूप अभिनंदन 🪷💐
महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्रातील माझ्या सर्व बंधू-भगिनींना हार्दिक शुभेच्छा. सामाजिक प्रबोधन, समृद्ध सांस्कृतिक परंपरा आणि विविध क्षेत्रांतील नेतृत्वाचा महाराष्ट्राला प्रदीर्घ गौरवशाली इतिहास लाभला आहे. साहित्य, नाट्य, संगीत, चित्रपट ते उद्योग, शिक्ष��, विज्ञान आणि सार्वजनिक सेवा याद्वारे राज्याने भारताच्या प्रगतीत मोलाचे योगदान दिले आहे. महाराष्ट्राच्या निरंतर विकासासाठी आणि येथील महान जनतेच्या कल्याणासाठी मी प्रार्थना करतो.
@MTPHereToHelp It is not a specific complaint. It is an overall outrage against Kurla W RTO police station which does not give any solutions. Forward the Tweet to Hon. RTO Commissioner of Mumbai and tell him that we have tagged Hon. Transport Minister of Maharashtra too
सदर बोर्ड कुर्ला पोलिस स्थानकाच्या पासून हाकेच्या अंतरावर नागोरी चहाच्या समोरच्या गल्लीमध्ये
पाकिस्तानी ड्रेस
भारतीय सैन्य बॉर्डर वर मरत असताना येथे
पाकिस्तान ड्रेस घालायची खुमखुमी कोणाला आलीय.
बोर्ड अधिकृत आहे का
चालवणाऱ्या व्यक्तीक���े BMC अधिकृत परवाना आहे का
@CPMumbaiPolice
Today in Telangana State Office visited the Social Media Vibhag
Interacted with Social Media & IT Cells team to review and strengthen preparations for the upcoming Muncipal elections. State Convenor @SumiranKV ji, co convenors @ThatipamulaL ji, IT convenor @Prakash4BJP ji co-convenor Adv. @AdvSandeepBJP ji,other Padadhikari joined the discussion. BJP Mumbai Co convenor @Nachikaait24 ji was present too
@blsanthosh@amitmalviya@AmeetSatam
२०१७ ला निवडून आले, नंतर ते कुठे दिसले का?
मराठी चेहरा म्हणून मते घेतली, नंतर मराठी माणसासाठी काह�� केले का?
कोणी कार्यालयात गेले तर त्यांना हाकलले, जनतेशी नीट वागले का?
एकमेव नगरसेवक होता एका पक्षाचे, एक तरी उल्लेखनीय काम केले का?
त्यांनाही धोका दिलात, जनतेला न्याय करणार का?
वॉर्ड १६६ साठी महायुती तर्फे उमेदवाराची घोषणा अद्याप झालेली नाही आहे. तरीही आपल्या मित्रपक्ष शिवसेना (शिंदे) यांच्या एका इच्छुक उमेदवाराच्या महिलांतर्फे घरी घरी जाऊन – "आमची सीट declare झालीय", असा #खोटा_प्रचार होतोय. हे युती धर्माच्या विरोधात आहे. नागरिकांनी याची नोंद घ्यावी.
वॉर्ड चे सन्माननीय नागरिक आणि पद्मशाली तेलुगू समाजाचे वरिष्ठ श्री भगवान शंकेवार जी यांचे आज प्रदीर्घ आजाराने निधन झाले आहे. मृत आत्म्याला मोक्ष मिळो आणि शाश्वत शांती लाभो अशी प्रभू श्री रामांकडे प्रार्थना 🙏