जीएसटी आणि महाराष्ट्राला केंद्राकडून मदत, या एबीपी माझाच्या प्रश्नाला दिलेले उत्तर, जेथे संपूर्ण उत्तर घेण्यापूर्वीच ‘एबीपी माझा’ने मुलाखत थांबविली...
@abpmajhatv
Sir,my father is not a marathi manoos nor am i. Born here. But I can speak better marathi than many,have been working on marathi stage for the past 30 yrs,my kids went to marathi schools. मी म्हणतो मुंबई ही कोणाच्याच बापाची नाहीए. मी दुष्मन झालो का?
अतिशय चुकीचं विधान आहे तुमचं.
सामान्यांपासून ते थोरामोठांपर्यंत..!
वीजबिलाच्या ‘शॉक’मधून कुणीही सुटले नाही.
आंदोलने झाली, सर्वसामान्यांनी कोरोनाचा धोका पत्करून रांगा लावल्या. पण, त्यांना न्याय मिळाला नाही.
लीलाधर गायधने यांनी जाळून स्वत:चे जीवन संपविले.
सरकार आता तरी जागे होईल का?
#ElectricityBill
असे किती अधिकारी महाराष्ट्रात असतील. ? त्यांची संपत्ती किती असेल ? कुणाकडून त्यांनी ही संपत्ती जमा केली असेल ? हे कोणाच्या पाठबळावर एवढे पैसे जमा करत असतील ?
इथे तरणाबांड बबड्याला मंदिरात अस्वस्थ वाटत,
साह्येब रोगाला घाबरुन गॅलरीमध्ये येईना;
हा गडी ११००० फुटावर,
रोगराई पसरलेली असताना,शत्रु सीमेवर असताना आपल्या जवानांच्या सोबत आहे!😍
जय हिंद!
विरोधकांनो खिल्ली उडवण्यात काहीही कमी ठेवायची नाही.सगळ्या हॅंन्डलवरुन किमान ५-५ ट्विट करा.🔥
मी पॅकेजिंग इंजिनिअर आहे,मी आणि माझ्या टीम ने कोरोगेटेड शिट पासून बेड डिझाईन केले आहेत.कमी वजनाचे,हलके आणि 200 ते 300 किलो पर्यंत वजन सहज घेऊ शकतील असे. सध्या अनेक हॉस्पिटल्स मध्ये बेड ची कमतरता आहे तिथे वापरले जाऊ शकतात. इको फ्रेंडली आहेत. हॉस्पिटल मधील बेड पेक्षा स्वस्त आहेत.
राज्याच्या राज्यपालांवर असंविधानिक शेरेबाजी,मा.@Dev_Fadnavis जी यांना दिल्या जाणाऱ्या #encounter च्या धमक्या आरोग्य कर्मचारी व #Police वरील हल्ले अशा असामाजिक तत्त्वांचा निषेध नोंदवणारे व कारवाईची मागणी करणारे निवेदन @CPMumbaiPolice यांच्यासाठी स्थानिक पोलीस स्टेशनला दिले.