ही मविआ किती घरे फोडणार आहे? आपल्या स्वार्थाकरता मुंढे कुटुंब, खडसे कुटुंब, क्षिरसागर कुटुंबात वाद निर्माण केले आणि आज चक्क छत्रपतींच्या भोसले कुटुंबात वाद उत्पन्न करण्याचे पाप या दळभद्री मविआने केले आहे.
सत्य कधी लपून रहात नाही.
@YuvrajSambhaji@Dev_Fadnavis
@OfficeofUT जी, दानत लागते. गेली 10 महिने महाराष्ट्राची फसवणुक केली आपण. थोडी जरी लाज राहिली असेल तर राज्याच्या करातील 9.5 रुपये कमी करावेत.
नाहीतर आता परत दारूवरील कर आणखी कमी करून केंद्राशी स्पर्धा करू नका?
This is Real Pradhan Sevak of India
PM @narendramodi ji Buying his own Metro Ticket in Pune before entering for inaugural function
#MaharashtraWithModi
काँग्रेस पक्षाचे चालले तरी काय आहे❓
कधीकाळी स्वातंत्र्याच्या आंदोलनात असणारा हा पक्ष इतक्या रसातळाला? सत्तेसाठी काहीही❓
काँग्रेसला आता लोकशाहीतील राजकीय पक्ष म्हणायचे, की दहशत पसरविणारे संघटन?
नानाभाऊ केवळ शारीरिक उंची असून चालत नाही, वैचारिक-बौद्धिक उंची पण असावी लागते❗️
राज्यात करोनाचा उद्रेक होत असताना रेमडेसिवीर इंजेक्शनचाही मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे ..
सरकार झोपलंय का ? प्रशासन हाताळता येत नसेल तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा.उगाच खुर्ची ला चिटकून बसण्यात उपयोग नाही ..
नियोजन शून्य सरकार
ठाकरे सरकार
@OfficeofUT@Dev_Fadnavis
राज्यात रेमडेसिवीरसाठी जनतेची वणवण सुरु असताना दुसरीकडे रेमडेसिवीरचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरु आहे. हा काळाबाजार कोणाच्या आशीर्वादाने होत आहे? ठाकरे सरकारने तात्काळ याबाबतीत कठोर पाऊले उचलून जनतेच्या जीवाशी सुरु असलेला हा भ्रष्ट कारभार थांबवा ! @OfficeofUT@rajeshtope11
उत्तर रायगड जिल्हा महिला मोर्चा तर्फे पूजा चव्हाणला न्याय मिळावा या मागणीसाठी राज्य सरकार विरोधात, कळंबोली मॅकडोनाल्ड जवळ चक्का जाम आंदोलन!
मंत्री संजय राठोड यांच्या वर कारवाई झालीच पाहिजे.
पूजाला न्याय मिळालाच पाहिजे.
#आक्रोशपूजाचा#JusticForPooja
मा. गृहमंत्री @AnilDeshmukhNCP जी, वीज खाते आपल्याला कधीच समजणार नाही. आपणास हे माहित असले पाहिजे की इलेक्ट्रॉनिक नेटवर्क आणि डिव्हाइसवर सायबर हल्ले होतात; कंडक्टरवर (वायर) नाही. सायबर हल्ल्यामुळे वीज खंडित झाली नाही, ती वायर तुटल्यामुळे झाली होती.
माजी अर्थमंत्री श्री @SMungantiwar जी यांनी आज पत्रकार परिषदेत महाविकास आघाडी सरकारच्या १ वर्षाच्या भोंगळ कारभाराचा आढावा मांडला. (३/४)
@ChDadaPatil@Dev_Fadnavis
अपुरे नियोजन, ढिसाळ सुव्यवस्था, वैद्यकीय सुविधा नाहीत, डॉक्टरांशी समन्वय नाही, कोविड सेंटरमध्ये घोटाळे...!
परिणाम :
महाराष्ट्र राज्य रुग्णसंख्येत आणि मृत्यूदरात देशात पहिला !
#OneYearMVAFailure
आज आम्ही सक्षम विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहोत. सरकार पडण्याची वाट पाहत बसलेलो नाही.
पण, हेही तितकेच खरे आहे की, अशी अनैसर्गिक सरकारे फार काळ चालत नाहीत. ज्यादिवशी पडेल, त्यादिवशी एक सक्षम सरकार राज्याला देऊ : देवेंद्र फडणवीस @Dev_Fadnavis