@mohol_murlidhar आपण आवश्यक असल्यास माननीय मुख्यमंत्री यांचे कडे दाद मागणे साठी विनंती करतो तसेच गरज पडल्यास न्यायपालिकेकडे जाऊन हस्तक्षेप करणेचे आवाहन करतो.
@mohol_murlidhar शहराच्या शाश्वत जीवनाचे रक्षण करण्यासाठी आमच्या शहराचे प्रथम नागरिक आणि नगराध्यक्ष म्हणून आम्ही आपणास आवाहन करतो आणि राज्य सरकारच्या अधिसूचनेला विरोध करतो.
Maharashtra to lose amenity spaces. Save them .. https://t.co/vtci7gQyCt
Sign the petition to the Hon CM of Maharashtra calling upon him to stay the recent state govt notification which has severely diluted amenity reservations in towns,cities. @CMOMaharashtra@AjitPawarSpeaks
Illegal sand mining in Pune needs to be dealt with strict legal action by authorities. Use of technology like drone surveillance of rivers,hills, forests is required to safeguard our vanishing natural environment. @supriya_sule@AUThackeray@collectorpune1@Krishnapips
Devnadi, a Mula tributary emerges off Pashan-Sus hills. Rampant construction, encroachment, debris-dumping, canalising have narrowed this important #stream; caused flash #floods in the past.
Immediate @PMCPune action needed to restore the original width.
https://t.co/hPiys7F2ri
गृह विलगिकरण बंद करण्याचा निर्णय अव्यवहार्य !
#Thead | शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आटोक्यात येत असताना राज्यातील १८ जिल्ह्यामध्ये होम आयसोलेशन बंदचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. हा निर्णय व्यवहार्य नसून त्याचा पुनर्विचार करावा, अशी आपली भूमिका आहे.
पुरवठा न झाल्याने सोमवारी लसीकरण होणार नाही !
पुणे महापालिकेस लसींचा पुरवठा न झाल्याने सोमवार, दि. १७ मे, २०२१ रोजी पुणे मनपा हद्दीतील सर्व कोरोना लसीकरण केंद्रे बंद राहणार आहेत. पुणेकर नागरिकांनी नोंद घ्यावी.
मुरलीधर मोहोळ,
महापौर
@ppcr_pune started #MissionVayu to strengthen #Pune#COVID19 fight this mission needs support from every1. All need 2support our hospitals with these equipment's, every1 come forward &donate. Our first lot of items packed and ready to be loaded @airindiain @sudhirmehtapune
Made my contribution for Mission Vayu . Need generous contributions as special aircrafts are flying to get this equipment. First consignment already being loaded. Cmon India let’s do it . https://t.co/Mqgs2lEA02 @ppcr_pune@MCCIA_Pune