"आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) सरळसेवा भरती २०२४ परीक्षा खाजगी केंद्रांवर आयोजित केल्या जात असून, यामुळे गैरप्रकार व घोटाळ्यांची शक्यता वाढली आहे.आयुक्त मा. भूषण गगराणी यांनी तातडीने लक्ष घालून तरुणांना न्याय द्यावा."
- @Dhananjay_AAP ,उपाध्यक्ष, #आप_महाराष्ट्र@mybmc
"80+ DAYS & COUNTING! @MSEDCL's AE, JE & Jr Asst Accounts results still pending! Students are unable to make career decisions. 1 YEAR OF OUR YOUTH LOST! Who's accountable, @MSEDCL@Dev_Fadnavis @IBPS? #DeclareResultsNow"
भावी मंत्र्यांची ज्वाइनिंग साठी फक्त काही दिवसी उशीर होत आहे तर कोणी गावाकडे जात आहे,तर कोनाला अवस्थत वाटत आहे....
भावी मंत्र्यांनो विचार करा आम्हाला तर पास होऊन तुम्ही नियुक्ती ला 9-10 महिने लावता आम्हाला कस वाटत असेल??
@mieknathshinde@suvishelke@RRP_datta@Mpsc_Andolan
#MSEB_EXAM_DATE_DECLARE#महापारेषण
आम्ही आनखी किती दिवस वाट पाहणार??
इलेक्शन पण झाल .. तरी department घाई करत नाही.. Department ला call केल की लवकरच exam घेऊ असच बोलत असतात
आणखी किती दिवस वाट पहायच ..2 वर्ष होऊन गेल
लवकरात लवकर mahatransco AE iti exam च time table जाहीर करा
मा. देवेंद्रजी,
ऊर्जा खात्याच्या अंतर्गत असलेल्या महापारेषण व महावितरण कंपन्यांमधील भरतीच्या जाहिराती निघून अनेक महिने उलटूनही परीक्षा होत नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. या परीक्षा लवकरात लवकर घेणं गरजेचं आहे.
महावितरण जाहीरात क्र. 7/2023 AE या पदासाठी Gate परिक्षेची 10% जास्त गुणांची अट शिथिल करणे, या पदासाठी महाराष्ट्राचे डोमिसाईल अनिवार्य करणे, #ITI विद्युत सहाय्यक पदासाठीचा 3 वर्ष कंत्राटी पद्धत रद्द करावी आदी विद्यार्थ्यांच्या रास्त मागण्या आहेत.
कृपया या मागण्यांकडे लक्ष देऊन विद्यार्थ्यांना न्याय द्यावा ही विनंती!
@Dev_Fadnavis@iambadasdanve@AAPMaharashtra
@degree_holders @Mpsc_Andolan
#MSEB_EXAM_DATE_DECLARE
#No_GATE_For_MAHADISCOM
#DhananjayShinde
मा. देवेंद्र जी,
गेल्या ८ दिवसांतील आपले धार्मिक कार्यक्रम उरकले असतील तर राज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या प्रश्नाकडे सु��्धा लक्ष द्यावे.
आपण मंत्री असलेल्या वीज मंत्रालयाच्या अखत्यारीतील महाराष्ट्र राज्य महापारेषण व महावितरण या संस्थांच्या भरतीच्या जाहिराती निघून अनेक महिने उलटून गेले आहेत. या परीक्षा लवकरात लवकर घेण्याचे आदेश द्यावेत ही विनंती.
तसेच उमेदवारांच्या पुढील महत्त्वाच्या मागण्या पूर्ण होणे गरजेचे आहे.
१. महावितरण जाहीरात क्र. 7/2023 AE पदासाठी GATE परिक्षेची १०% जास्त गुणांची अट शिथिल करणे
���. या पदासाठी महाराष्ट्राचे डोमिसाईल अनिवार्य करावे.
३. #ITI विद्युत सहाय्यक पदासाठीचा ३ वर्षांचा कंत्राटी पद्धतीचा कालावधी रद्द करावा
कृपया या मागण्यांबाबत आपण स्वतः लक्ष घालून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा ही विनंती.
@Dev_Fadnavis
@CMOMaharashtra
@degree_holders @MSEB_Engineers @Mpsc_Andolan
#महापारेषण व #महावितरण भरतीच्या जाहिराती निघून अनेक महिने उलटूनही परीक्षा होत नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये मोठी नाराजी असून या परीक्षा लवकरात लवकर घेणं गरजेचं आहे. महावितरण जाहीरात क्र. 7/2023 AE पदासाठी Gate परिक्षेची 10% जास्त गुणांची अट शिथिल करणे तसे��� या पदासाठी महाराष्ट्राचे डोमिसाईल अनिवार्य करणे, #ITI विद्युत सहाय्यक पदासाठीचा 3 वर्ष Contract Period रद्द करावा, या विद्यार्थ्यांच्या आग्रही मागण्या आहेत. ऊर्जामंत्री साहेबांनी या प्रश्नाकडे लक्ष देऊन विद्यार्थ्यांना न्याय देण्याची भूमिका घ्यावी, ही विनंती…!
@Dev_Fadnavis
#MSEB_EXAM_DATE_DECLARE
#No_GATE_For_MAHADISCOM
मागील दीड वर्षापासून ऊर्जा (Mahatrasco & Mahadiscom )खात्यात चालू असलेली AE आणि JE भरती प्रकियाची Exam विधानसभेच्या अगोदर झालीच पाहिजे.
@Dev_Fadnavis साहेब लवकरात लवकर आपल्या विभागास आदेश दे���न कार्यवाही करावी.@Mahatranscoltd
#MSEB_EXAM_BEFORE_ELECTION