@Dev_Fadnavis@RSSorg@mieknathshinde विद्युत सहायक भरती मधून विद्यार्थ्याना बाहेर काढले तुम्ही असा अन्याय विद्यार्थांवर केला आणि आता सोशल मीडिया वर आम्ही किती चांगली कामे केली हे दाखवतात.... वारे सरकार यापेक्षा चांगली तर शिवसेना ठाकरे सरकार आहे
@Dev_Fadnavis@narendramodi विद्युत सहायक पात्र उमेदवारांना नियुक्ती देण्यात यावी आपण नागपूर विधान भवनात चुकीचे मुद्दे मांडले साहेब त्यामधे महावितरणचे अधिकारी दोषी आहे तुम्ही नाही
@Dev_Fadnavis विद्युत सहायकाना न्याय मिळालाच पाहिजे... सामान्य प्रशासन होष मे आओ, होश मे आके बात करो,बात तो तुमको करणी होगी, न्याय्य तो तूमको देना होगा, नही दोगे तो छिन के लेगे.. सामान्य प्रशासन हाह हाह,💪💪👊
@kishorj94468612@JaiMaharashtraN@abasaheb_patil मित्रांनो...आपण गेल्या 8 दिवसापासून आंदोलन करीत आहोत., पण सरकार आपली एकही दक्खल घ्यायला तयार नाही, पण आपण खचून जाऊ नये.. कारण आपण कट्टर शेतकऱ्यांची मुले आहोत आपले वाटोळे करणाऱ्या या अधिकाऱ्याचे वाटोळे लावल्याशिवाय आपण आता दम खायचा नाही. 💪💪✊👊
@JaiMaharashtraN@abasaheb_patil विद्युत सहायकाना न्याय मिळालाच पाहिजे. सरकार 75000 रोजगार निर्मितीची हमी देते, आणि विद्यार्थांनवर एकीकडे असा अन्याय करते.. वारे सरकार आणि वारे लफाक कर्मचारी..
@mieknathshinde मां. मुख्यमंत्री साहेब तुम्ही सगळ्यांची दिवाळी गोड केली मग आम्हा विद्युत सहायकांची दिवाळी का ... काळी झाली साहेब एकदा तरी आझाद मैदान मुंबई वर येऊन बघा आम्ही उपाशी दिवाळी साजरी करतोय साहेब.. आम्ही पण तर शेतकरी मुले आहोत साहेब
🙏🙏