कॅबिनेट मंत्री मा. @AUThackeray जी यांनी आज महानगरपालिका व रेल्वे अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष भेट देऊन लोअर परळ उड्डाण पुल कामाचा आढावा घेतला व पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या या पुलाचे काम जलद गतीने पूर्ण करण्यासाठी पालिका व रेल्वे प्रशासनास परस्पर सहकार्य करण्याच्या सूचना दिल्या. #AplusWorli
"मराठी माणसावर अन्याय करण्याची कोणाची हिंमत नाही, पण आज सुद्धा महाराष्ट्रामध्ये मराठी माणसावर, भूमिपुत्रांवर अन्याय करण्याचा कोणी प्रयत्न केला तरी गाठ शिवसेनेशी आहे, गाठ मार्मिकशी आहे, गाठ सामनाशी आहे."
-शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे
To all the university students from Maharashtra worried and tweeting/ texting me on their exams/ academic year, I’d suggest not to worry. Minister @meudaysamant ji has been consulting all VCs and will be declaring a road map for all such students across Maharashtra in max 2 days
"१४ नंतर ३० एप्रिल पर्यंत हा लॉकडाऊन राहील पण १४ नंतर साधारणतः काय करणार याच्या सूचना मग शाळा आणि विद्यापीठांच्या परीक्षा, उद्योगधंद्यांच काय होणार याची सगळ्यांची उत्तरे मी आपल्याला १४ तारखेपर्यंत देणार आहे."
-मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे
@AUThackeray जी यांच्या सूचनेनुसार @mybmcWardGS प्रशासनातर्फे संपूर्ण वरळी कोळीवाडा परिसर निर्जंतुक करण्यात येत आहे. मी स्वतः प्रशासन व अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून नागरिकांनी कृपया अफवांवर विश्वास ठेवू नये. घरीच रहा, पोलिस व प्रशासनास सहकार्य करा #StayHomeStaySafe@ShivSena
आज गृहनिर्माण मंत्री @Awhadspeaks जी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत जी-दक्षिण विभागातील झोपडपट्टी पुनर्वसन योजनांचा आढावा घेतला.विभागातील SRA प्रकल्प, BDD प्रकल्प, पोलिस गृहनिर्माणाचा प्रश्न मार्गी लावणे तसेच इतर रखडलेल्या प्रकल्पांना चालना देणे यासारख्या विषयां��र यावेळी चर्चा झाली.
I also met with the Consul General of South Korea. We had a great discussion on tourism and trade and the possibilities South Korea and Maharashtra can explore together.
I also had a consultative session with the events and entertainment industry and those having venues. Ease of doing business and being the entertainment capital again is what we want to achieve to give a boost to tourism
छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कुणाशीही करणं खपवून घेतलं जाणार नाही. नरेंद्र मोदी हे स्वकर्तृत्वाने पंतप्रधान झाले आहेत, पण त्यांची शिवाजी महाराजांशी तुलना करणं माझ्यासाहित सर्वच शिवभक्तांना अजिबात आवडलेलं न��ही. (1/2)
मुख्यमंत्री मा. श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज विधानसभेत अनुसूचित जाती, अनुसूचित जमातींच्या राजकीय आरक्षणाला मुदतवाढ देणारी संविधान सुधारणा विधेयकास अनुसमर्थन देण्याचा ठराव मांडला. या सुधारणेचे अनुसमर्थन करण्याचा ठराव विधानसभेत एकमताने संमत करण्यात आला.
मा. मुख्यमंत्री श्री. उद्धव साहेब ठाकरेंनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे परळ मधील निवासस्थान राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले आहे. आजच्या महापरिनिर्वाण दिवशी केलेली ही घोषणा सर्व भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट आहे.
"काल पर्वाकडे मी आरेमधल्या कारशेडला स्थगिती दिली आहे. झाडांची कत्तल झाली त्यावेळेला तिकडे पर्यावरणप्रेमींनी आंदोलन, निदर्शनं केली होती, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले गेले होते ते गुन्हे मी मागे घेण्याचे आदेश दिले आहेत."
-@CMOMaharashtra#Aarey
I, Aaditya Rashmi Uddhav Thackeray, was number 25 out of 169 today to vote and support the Maha Vikas Aghadi of the @ShivSena@NCPspeaks@INCIndia & allies led by Hon’ble @CMOMaharashtra Uddhav Thackeray ji
महाराष्ट्रात एका नव्या युगाची सुरुवात होत आहे. महाराष्ट्रात परिवर्तन होण्याची आवश्यकता होती. कालच्या निवडणुकीत ल���कांकडून हा निर्णय आपल्याला मिळाला. आता अपेक्षा आहे की महाराष्ट्र हे राज्य सुस्थितीत यावं.