देवेंद्र फडणवीस यांना राजकारणातून संपवा... भाजपाचा एकही आमदार विधानसभेला निवडून येणार नाही ���से पहा -मनोजदादा जरांगे पाटील
जरांगे पाटलांचे हे विधान मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून नाही तर महाविकास आघाडीला सत्ता मिळवून देण्यासाठी आहे .
आणि त्यासाठी फक्त आणि फक्त महाराष्ट्राचे उपमुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपण टार्गेट करीत आहात .
मराठा असून मराठा समाजाला आरक्षण मिळणारच नाही हे ठामपणे बोलणारे शरदचंद्र पवार साहेब यांना मात्र आता खोटा पुळका मराठा समाजासाठी का?
उट सुट उपोषणाला बसायचे - उठायचे.
देवेंद्रजी फडणवीस यांना शिवीगाळ करायची काय खेळ मांडून ठेवलाय का जरांगे पाटील आपण?
मराठ्यांची भाषा रांगडी आहे पण अर्वाच्य, अश्लील नाही .
आपण मराठ्यांचे नेते आहात तर मराठ्यांची मान गर्वाने ताठ राहील अशीच भाषा अपेक्षित आहे पण आपल्या भाषेमुळे माझ्यासारख्या असंख्य मराठ्यांना मान खाली घालावी लागत आहे. सत्ताधारी पक्षाने मराठा आरक्षणासंदर्भातली बैठक लावली त्या��ेळेस विरोधी पक्षातील मराठा नेते उपस्थित राहिले नाहीत ,त्यांना उपस्थित राहण्याचे, मिळून तोडगा करण्याचे आवाहन आपण का केले नाही?
तसे न करता उलट मराठा समाजाच्या आडून फक्त देवेंद्र फडणवीस यांच्यावर अर्वाच्य भाषेत टीका करण्याचा विडा आपण घेतला आहे,
तुमची ही कृती न समजन्या इतका मराठा समाज मूर्ख नाही.
माझा मराठा समाज राकट आहे, कणखर आहे, पण तो लाचार नाही.. हे लक्षात ठेवा, जरांगे पाटील. त्यांना आर���्षण हे मिळालंच पाहिजे आणि त्यासाठी महाराष्ट्रातील तमाम मराठा नेत्यांना माझी विनंती आहे ,एकत्र या.
फक्त जरांगे पाटील म्हणजे मराठा समाज नाही सर्वपक्षीय मराठ्यांनो एकत्र या राजकारण बाजूला ठेवून आपल्या मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी लढूया .
छत्रपतींचा आशीर्वाद मराठा आरक्षणासाठी देऊया साथ
फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करत राहण्यापेक्षा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ���कनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि मराठा आरक्षणासाठी ज्यांनी खऱ्या अर्थाने सकारात्मक विचार केला त्या सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यासोबत बैठक करून मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्या
मनोज जरांगे पाटील आणि शरदचंद्र पवार साहेब यांचा खरा चेहरा जनतेसमोर येऊ देत .
@BJP4Maharashtra @BJPMM4Maha
@BJP4Mumbai
@Dev_Fadnavis
@cbawankule
@ChitraKWagh #MarathaReservation #maratha
@BJP4Maharashtra अरे व्वा! भाजपला सर्वच कळते!३.५० लाखाच्या वरील उत्पन्नावर ५% कर म्हणजे आपल्या उत्पन्नावरचा कर म्हणजे जवळपास एक महिन्याचा (२० ते२२ दिवसांचा पगार )टॅक्स म्हणून द्यावा लागेल शिवाय इतर दररोजचे टॅक्स जी एस टी वगैरे वेगळे द्यायचे आहे!
भाजपच्या मोफत योजनांचा बोजा कर भरणाऱ्यानी द्यावा!
मुंबई स्पिरीटच्या नावाने गेले अनेक वर्ष या सर्वसाधारण जनतेला येड्यात काढायचं काम या भ्रष्ट राजकारण्यांनी केलंय.
बजेटमध्ये यांच्यासाठी तरतूद कमी आणि यांचा खिसा कापायचा प्रकार दरवर्षी बजेट मधून केला जातो.
चालत अस��ेले हे चाकरमानी सर्वात जास्त कर भरतात. जबाबदारीच्या बोज्याखाली दबलेल्या पिचलेला हा चाकरमाणी गपगुमान सगळं सहन करतोय.
पण एक दिवस त्याच्या सहनशक्तीचा बांध फूटेल तेव्हा हे भ्रष्ट राजकारणी चोरासारखे लपत फिरतील.