@RRPSpeaks मा. रोहित दादा पवार,जलसंधारण विभागात नव्याने निवड झालेले 670 जलसंधारण अधिकारी मागील 3 महिन्यांपासून सर्व भरती प्रक्रिया पूर्ण होऊन नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहोत . कृपया आपण या बद्दल पाठपुरावा करावा ही विनंती.
@SanjayDRathods आदरणीय साहेब आपल्या 29 जानेवारी च्या ह्या ट्विट प्रमाणे येत्या 8 दिवसात आम्हाला नियुक्ती देण्यात येणार होती पण आज 6 दिवस ओलांडून गेले तरी काहीच नियुक्ती बदल काहीच Update नाही.
कृपया या विषयी दखल घेऊन लवकर आम्हाला या बेरोजगारी मधून बाहेर कडण्यात यावे ही नम्र विनंती .