#MPSC#PSI 2021
#Declare_PSI2021_interview_Date
⏯ जाहिरात सप्टेंबर 2021
⏯ पूर्व 26 फेब्रुवारी 2022
⏯ मुख्य जुलै 2022
⏯ शारीरिक चाचणी नोव्हेंबर 2023.
शारीरिक चाचणी होऊन दिड -दोन महिने उलटून झाले तरी मा. आयोगाने अजून पर्यंत मा. आयोग मुलाखत कार्यक्रम जाहीर केलेला नाही.जाहीरात येऊन 2.5 वर्ष झाली आणखी किती दिवस वाट बघायची मुलांनी ? कृपया करून साहेब #PSI 21 चा मुलाखत कार्यक्रम लवकरात लवकर प्रसिध्द करण्यासाठी आपण स��्वांनी प्रयत्न करावा ही #PSI 2021 पात्र विध्यार्थीची तसेच सर्वांची नम्र विनंती आहे 🙏
#Declare_PSI2021_interview_Date
@mpsc_office
@CMOMaharashtra
@AbhiPawarBJP
@Dev_Fadnavis
@AjitPawarSpeaks
@Suvarnakharat4
@CMOMaharashtra
@mieknathshinde
EWS आरक्षणामुळे निकाल राखून ठेवल्यामुळे गेल्या १० दिवसांपासून आझाद मैदानावर उपोषणाला बसलेल्या ६५ लोकांच्या उपोषणाची दखल कोणी घेणार आहे का?
���कीकडे मराठा आरक्षणाचा विषय धगधगता असताना या भावी PSI लोकांना न्याय मिळणार आहे काय?
यातील बहुसंख्य मुलं मराठ्यांची आहेत
@CMOMaharashtra
देश का पहला अग्निवीर जिसने मातृभूमि की रक्षा के लिए अपने प्राणों की आहुति दे दी लेकिन न तो शहीद का दर्जा मिला और ना ही सम्मान,यह योजना सरकार की गलत नीति का प्रमाण है।
ईश्वर शहीद आत्मा को अपने श्री चरणों में जगह दे और परिवार को कष्ट सहने की शक्ति प्रदान करें। 🙏
@OfficialBKU@ANI
शिक्षण हक्क बचाव कृती समितीकडून उद्या पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर कंत्राटी भरतीचा शासन निर्णय, शाळा दत्तक योजना आणि समूह शाळा योजनेच्या विरोधात मोर्चा आयोजित केला गेला आहे.
स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचा वरील मागण्यांना आणि मोर्चाला जाहीर पाठिंबा असून आमचे पदाधिकारी मोर्चात सहभागी होण्यासाठी ��्रयत्न करतील. पुण्यात असणाऱ्या सर्व उमेदवारांना आवाहन आहे, उद्याच्या मोर्चात सहभागी होत सहकार्य करावे.
अदानीप्रेमात देशात सध्या इतकी अनागोंदी सुरू आहे, की एक मंत्रालय दुसऱ्या मंत्रालयावर अतिक्रमण करत आहे! @ReportersCollective नं घेतलेल्या शोधानुसार, ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यानी पर्यावरण मंत्रालयानं नकार दिलेल्या घनदाट जंगलात असलेल्या १५ खदानी कोळसा मंत्रालयाने खुल्या केल्या. आता याचा फायदा कोणाला झाला असेल याचा अंदाज सांगा? अर्थातच गौतम अदानी यांच्या अदानी समूहाला! वाचा ���ा धक्कादायक इंग्रजी रिपोर्टचा इंडी जर्नलच्या @reashiee यांनी केलेला अनुवाद!
@RahulGandhi @rajanipatil_in @PawarSpeaks @supriya_sule
https://t.co/6H9ip5Ewf9
पक्ष फोडून पक्षाची मालकी ताब्यात घेणारे अनेक एकनाथ शिंदे आण��� अजित पवार तयार होतील पण आपल्या मनगटाच्या ताकदीवर स्वतःची स्वतंत्र वाटचाल करणारा एकमेवाद्वितीय 'राज ठाकरे'च!
#RajThackeray #RajSahebThackeray
@mnsadhikrut
#ड्रग्जमाफिया#ललित_पाटील याला दाखल करून घेणारे तेव्हाचे डीन श्री काळे आणि सलग नऊ महिने त्याची सरकारी बडदास्त ठेवणारे आताचे श्री संजीव ठाकूर यांच्यासह उपचार करणाऱ्या डॉक्टरना सहआरोपी करून उच्चस्तरीय चौकशी गरज पडल्यास नार्को टेस्ट करावी. @Dev_Fadnavis@mieknathshinde@AUThackeray
राज्यातील तरुण पद भरतीची वाट बघत आहे.
वरून सतत पुढे येणाऱ्या पेपरफुटी प्रकरणांमुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणा��्या लाखो युवक युवतींचे मनोधैर्य खचत आहे.
कंत्राटी भरतीमुळे आरक्षणाचा फायदा मिळणार नाही. त्या��ुळे सुद्धा एक नकारात्मक भावना परीक्षार्थींच्या मनात निर्माण होत आहे.
आज पुणे दौऱ्यावर असताना परीक्षार्थींची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या समस्या सरकार दरबारी लावून धरणार. परीक्षार्थींच्या प्रत्येक लढ्यात त्यांच्या सोबत उभा आहे.
मनोज जरांगे यांना मिळणारा उस्फुर्त-प्रचंड प्रतिसाद हा शेती, शिक्षण आणि नोकरीसाठी संघर्ष करत असलेल्या गरीब मराठा समाजाचा उद्रेक आहे, त्याकडे दुर्लक्ष करणे सत्ताधारी-विरोध���ांना परवडणारे नाही!
उद्धव ठाकरे म्हणजे प्राणघातक संयम.
रस्त्यावरून जाणारा एखादा तिरक्या नजरेने पहायला लागला तरी आपले मस्तक खेळते आणि प्रतिक्रिया सटकून ��ाते... " काय पहातो रे... डोळे काढुन हातात देईन.."
आणि ईथे यांच्याच घरात खाऊन पिऊन मोठे झालेलेच फिरलेत, वाट्टेल ते आरोप, @OfficeofUT @AUThackeray