दुष्काळग्रस्त परिस्थितीत लोककलावंतांना आर्थिक आधार आणि जनप्रबोधन करण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्याबाबत निर्देश
#Maharashtra#AshishShelar
मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस जी हे अत्यंत संवेदनशील नेतृत्व आहे. महाराष्ट्रातील परिस्थितीची लक्षात घेऊन त्यांनी अतिशय विचारपूर्वक दुष्काळ जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे.
@Dev_Fadnavis#DevendraFadnavis#FarmerWelfare#Farmers#MPLodha
याबाबत शिवरायांना मानणाऱ्या सर्व शिवभक्तांसह काँग्रेस पक्षातील शिवभक्त कार्यकर्त्यांनी देखील राहुल गांधी यांचा निषेध व्यक्त केला पाहिजे.
निषेध 😡😡😡
@RahulGandhi@INCIndia
पंतप्रधानांच्या धोरणांवर टीका करण्याऐवजी खालच्या पातळीला जाऊन वैयक्तिक टीका करणे, हा फक्त त्या पदाचा नव्हे तर संपूर्ण देशाचा अपमान आहे. याहून वाईट म्हणजे छत्रपती शिवरायांच्या देशात एका महिला राष्ट्राध्यक्ष बाबत अशा प्रकारची टिप्पणी खपवून कशी घेतली जाते, हेच कळत नाही.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येथे रेणुका जगदाळे यांच्यावतीने लहानग्या सान्वी रेणुका चेतन ननावरे हिने अतिवृष्टीग्रस्तांसाठी 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'मध्ये ₹25,000 देणगीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले!
@Dev_Fadnavis
#Maharashtra #DevendraFadnavis #CMReliefFund
*#व्यक्तिगत_मत*
आमदार जितेंद्र आव्हाड, किमान माध्यमांवर दादागिरी करण्याचा प्रयत्न करू नका..
आज तुम्ही टीआरपीचा किंबहुना मनोरंजनाचा विषय आहात म्हणून मीडिया तुम्हाला डोक्यावर घेतेय.. उद्या हीच मीडिया कशाप्रकारे वागेल याचा विचार करा..
1/2
अपडेट
आज सकाळी मा.दिल्ली उच्च न्यायालयाने लोकशाही मराठीच्या बाजूने निकाल दिला.
मात्र,निकालाची प्रत दिवसाखेर तयार झाली नसल्याने लोकशाही मराठीचे प्रक्षेपण अजून सुरू झालेलं नाही.
उद्या प्रजासत्ताक दिनाची सुट्टी असल्याने शनिवारी किंवा त्यानंतरच लोकशाहीचे प्रक्षेपण पुन्हा सुरू होईल