@advakash महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री,
#अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री
श्री.आकाश दादा फुंडकर यांना
वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा💐
-:शुभेच्छुक :- राजेश मिश्रा
🚩 🏹शिवसेना महानगरप्रमुख अकोला🏹🚩
#akola#Maharashtra#Shivsena
आज अकोला जिल्ह्यातील उबाठा गटाच्या अनेक नगरसेवक व असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेना मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री मा.श्री. एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून माझ्या उपस्थितीत देवगिरी निवासस्थान, नागपूर येथे शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.
यात प्रामुख्याने अकोला शहरप्रमुख तथा अकोला महानगरपालिका गट नेते आणि कट्टर हिंदुत्ववादी चेहरा श्री. राजेश कृपाशंकर मिश्रा, नगरसेवक श्री. गजानन उत्तमराव चव्हाण, नगरसेविका सौ. अनिताताई राजेश मिश्रा, नगरसेविका सौ. प्रमिलाताई पुंडलिकराव गीते, माजी नगरसेविका सौ. गायत्रीदेवी कृपाशंकर मिश्रा, माजी नगरसेविका सौ. राजकुमारी राजकुमार मिश्रा, उपजिल्हा प्रमुख तरुण जगदीश बगेरे तसेच असंख्य कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी भगवा हाती घेतला.
याप्रसंगी सर्व लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांचे शिवसेना पक्षात स्वागत करून उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच उपस्थितांना संबोधित करताना आगामी महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असल्याने आपल्याला एकजुटीने पुढील लढाईत उतरून भगवा फडकवण्याचे काम करायचे असल्याचे आवाहनही केले.
🗓️ १२ डिसेंबर २०२५ l 📍 देवगिरी निवासस्थान, नागपूर
@Shivsenaofc@mieknathshinde
#Shivsena #EknathShinde #YogeshKadam #पक्षप्रवेश #Nagpur #Maharashtra