नगरपरिषद प्रमाणे महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषद ची सुद्धा एकत्रित जाहिरात प्रसिद्ध करावी. एका पदासाठी एकच परीक्षा घ्यावी व निकालानंतर उमेदवारांकडून त्यांना घ्यावयाच्या जिल्हा परिषदांचे #preference मागवावे.
गरीब विद्यार्थ्यांचा विचार करा.🙏
case साठी नवीन मुलांकडून पैसे गोळा करायचा ह्यांचा धंदा झालाय पैसे गोळा करून आलेली भरती रोखायची असल्या वृत्तीचा निषेध गरीब व होतकरू मुलांना ह्याचा त्रास होत आहे जे काही आहे नियमानुसार व्हावी हीच इच्छा नको तिथे नियम बदलू पाहणाऱ्या वृत्तीचा निषेध
@AkashBh84763956@Dev_Fadnavis@CMOMaharashtra case साठी नवीन मुलांकडून पैसे गोळा करायचा ह्यांचा धंदा झालाय पैसे गोळा करून आलेली भरती रोखायची असल्���ा वृत्तीचा निषेध गरीब व होतकरू मुलांना ह्याचा त्रास होत आहे जे काही आहे नियमानुसार व्हावी हीच इच्छा नको तिथे नियम बदलू पाहणाऱ्या वृत्तीचा निषेध
फक्त आंदोलन, ट्विटर वर लिहून, ईमेल व्हाट्सएप करून मागण्या केल्या तर २ वेळा HC तसेच MAT, SC मध्ये फेटाळून लावलेल्या मागण्या मान्य करणार का?
#DiplomaForJE@Dev_Fadnavis@CMOMaharashtra
जलसंपदा विभागात कनिष्ठ अभियंता पदभरती २०१९ मध्ये जागेची वाढ होणे फार गरजेचे आहे. परिक्षार्थीने २०१९ पासुन सातत्याने एकाच परिक्षेचा अभ्यास केलाअसून, यांनी कोरोणा काळ, बेरोजगारी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे वयाच्या अटीची पूर्ततेमुळे या मुलांना येणाऱ्या परीक्षांमध्ये बसता येणार नाही
जलसंपदा मध्ये ७ वर्षे सन २०१६ पासून कनिष्ठ अभियंता या जागेसाठी भरती झाली नाहीये, सध्या विभागामध्ये २०००+ जागा रिक्त असून २०१९ च्या ५०० जागेच्या भरतीमधे अजून ५०० जागेंची वाढ करावी आणि निकाल लवकर लावावा ही विनंती #Increase_wrd_2019_je_vacancies@mieknathshinde@Dev_Fadnavis
आपला या government वर पूर्ण विश्वास आहे..
जागा वाढ या सर्व गोष्टींची दखल आपणं आपल्या level वर घ्याल..अशी आम्हाला इच्छा नसून खात्री आहे..!!💯..आपलं सरकार हे सर्व सामान्य जनतेच्या हक्कासाठी तत्पर असणार सरकार आहे ..!!
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis#increase_wrd_2019_je_vacancies
@Deepakk75058621 Hon Sir we are the Aspirants of WRD JE 2019, we are comming towards you and since 5-6 months but still,Not a single positive response is given by respected Technical Secretary, Humble request to look in this issue on urgent basis.Thousand of students are waiting.
@Devendra_Office