आदिवासी डी.टी.एड्. बी.एड धारक कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेत��ी. शिक्षकांच्या विविध प्रश्नांच्या संदर्भातील निवेदन समितीच्या वतीने देण्यात आले. त्यातील शक्य त्या सर्व प्रश्नांची सोडवणूक लवकरात लवकर करण्याची ग्वाही दिली.
या वेळी विधानसभा उपाध्यक्ष मा. नरहरी झिरवळ, समितीचे पदाधिकारी व स��स्य उपस्थित होते.
.
.
.
#DeepakKesarkar #EducationMinister #Maharashtra #Teacher #शिक्षकभरती #निवेदन
#मागण्या
1) शिक्षकांची 100% रिक्त पदे टप्याटप्याने न भरता एकाच टप्यात भरण्यात यावीत
2) विभागीय भरती न करता, केंद्रित पद्धतीने मेरीट लावावी, वेटींग लिस्ट लावण्यात यावी
3) सर्व प्रवर्गला प्रचलित आरक्षणानुसार जागा देण्यात याव्यात
#शिक्षकभरती_55000
जी व्यक्ती आपल्या समस्या विधिमंडळात व्यक्त करतात तीच व्यक्ती आपला नेता 🔥❤️
मग ती व्यक्ती कोणत्याही पक्षाची असो..!
बेरोजगारी हाच आमचा पक्ष.!!
@RRPSpeaks आजपासून आपला मोठा अनुसारक दादा🔥🔥📢
"आपण इथं मिरवायला आलो का" वाक्य खूप आवडलं!
@PawarSpeaks@dvkesarkar#शिक्षकभरती_55000
कृती शुन्य सरकार श्रेय घेण्यात पटाईत
विचारा @Dev_Fadnavis 👈यांना 2017 ला मुख्यमंत्री असताना पवित्र पोर्टल अ��तर्गत सुरू केलेली शिक्षक भरती अस्तित्वात आणली ती अजुनही संपली नाही, निघाले नव्या शिक्षकभरतीचा ढोल बडवायला
सुवर्ण महोत्सवी वर्षातील 75 हजार मेगाभरतीच पण विचारा
शिक्षणमंत्री म्हणतात आम्ही 50 हजार शिक्षकांची भरती करणार.
पण शाळा शिक्षकांवीना सुरू आहेत. मग कधी करणार भरती? मात्र बेरोजगारच,वास्तव दुर्दैव.
परीक्षा झाली पण भरती कधी?
#पवित्रपोर्टल_नोंदणी_करा एकाच टप्यात
#शिक्षकभरती_50000 किंवा
#शिक्षकभरती_55000 साठी
उद्या पासून मेघा ट्रेन्ड
जर TAIT परीक्षा होवून निकाल लागला असेल तर,मग शासनाला तातडीने पवित्र पोर्टल नोंदणी सुरू करून नवीन शिक्षकांची नेमणूक करणे सहज शक्य आहे,मग तात्पुरत्या स्वरूपात शिक्षकांची नेमणूक करण्याची गरज काय?
TAIT धारकांना तातडीने नियुक्ती दिली तर विद्यार्थ्यांना कायमस्वरूपी शिक्षक उपलब्ध होतील.
शिक्षणमंत्री म्हणतात आम्ही 30 हजार शिक्षकांची भरती केली.!शाळा शिक्षकांवीना सुरू झाल्या.! अन अभियोग्यताधारक मात्र बेरोजगारच,वास्तव दुर्दैव.!
परीक्षा होणे म्हणजे भरती न्हवे
#पवित्रपोर्टल_नोंदणी_करा एकाच टप्यात
#शिक्षकभरती_55000 साठी
उद्या 11 ते 1 सकाळी मेघा ट्रेन्ड
@abpmajhatv
अहो शिक्षणमंत्री @dvkesarkar मुख्यमंत्री @mieknathshinde आणि उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis साहेब कमी पटाच्या शाळांवर निवृत्त शिक्षकांना नियुक्ती देत आहात म्हणजे सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? Retired शिक्षकांना त्यांच्या नातवंडासोबत खेळु द्या त्याजागी तरुणांना Permanent नोकरी द्या.
सरकारच्या ह्या मनमानी कारभार जाहीर निषेध.
आधीच गोर गरीब युवकांनी शिक्षणावर इतका खर्च करून हे इतके दिवस नोकऱ्यांचे आमिष दाखवून आता खाजगीकणाच्या नावाखाली युवकांना नैराश्य ढकलत आहेत त्यामुळे ह्या निर्णयाचा जाहीर नि��ेध.
#नोकरभरती_खाजगीकरणाचा_निषेध
#शिक्षकभरती_50000
@mieknathshinde
खाजगीकणाच्या नावाखाली युवकांना नैराश्य ढकलत आहेत त्यामुळे ह्या निर्णयाचा जाहीर निषेध.
#नोकरभरती_खाजगीकरणाचा_निषेध
#शिक्षकभरती_50000#नोकरभरती_खाजगीकरणाचा_निषेध