गिरगांव- डी वार्ड , अम्ब्रोली चर्चचा समोर, व्ही पी रोड पोलिस स्टेशनचा १० मीटर वर अवैधरित्य फुटपाथ वर बिल्डर ने सळ्या सामान ठेवले आहे
@mybmc याची नोंद घ्यावी आणि कारवाई करावी
Copy to @AshwiniBhide@Dev_Fadnavis

@mybmc@mybmcWardD चर्नी रोड ते केळेवाडी दरम्यानच्या रस्त्यावरील दिवे गेल्या ७ दिवसांपासून बंद आहेत. उजेड नसल्यामुळे वृद्ध व्यक्तींचे पडण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे; @MPLodha तरीही स्थानिक नगरसेवकांचे लक्ष नाही आहे, कृपया लक्ष्य द्या
मुंबई-०४, खाड़िलकर रोड, दादा महाराज बिल्डिंग व मयुरेश बिल्डिंगचा समोर कायम ट्रैफिक अस्त सग्ळ्यात मुख्य कारण येथे डबल पार्क केलेल्या गाड्या व बांधकामाचा गाड्या आहेत. कृपया यावर योग्य ती करवाई करा
@mybmc@MTPHereToHelp@mybmcWardD - रस्त्यवर मोठे खड़े आहेत, एक्सीडेंट होउ शक्तात
@mybmc@myBESTElectric@MPLodha चर्नी रोड ते केळेवाडी येथे ७ दिवस झाले स्ट्रीट लाइट बंद आहे, संध्यकाळी ईथे पूर्णतः अंधार अस्तो. वयस्कर माणसं पड़ली तर जवाबदार कोण?
@mybmc@mybmcWardD कृपया याची नोंद घ्या
@MPLodha स्थानीय नगरसेवकांचं लक्ष्य नाही आहे ग्राउंड लेवेल ला.
@mybmc पूर्ण पत्ता- खाड़िलकर रोड, अन्नपूर्णा डेरी जवळ, मयूरेश टॉवर चा समोर, गिरगांव-४००००४. २ पैच खराब आहेत. अपघात होन्याची शक्यता आहे. कृपया नोंद घ्यावी.
Copy to @AshwiniBhide@Dev_Fadnavis@mybmcWardD
@mybmc पूर्ण पत्ता- खाड़िलकर रोड, अन्नपूर्णा डेरी जवळ, मयूरेश टॉवर चा समोर, गिरगांव-४००००४. २ पैच खराब आहेत. अपघात होन्याची शक्यता आहे. कृपया नोंद घ्यावी.
Copy to @AshwiniBhide@Dev_Fadnavis@mybmcWardD
@mybmc my complaint is not worked upon. Please see the cement work done has created potholes. Please fill these before monsoon. 2 spots
1) Khadilkar road, near Annapurna dairy Girgaon, Mumbai-400004
2) near Mayuresh Towers, khadilkar road
@mybmc@My_MBMC just a thought: why don’t we use this opportunity to use JCBs to dig the land further in these water bodies, so that in future they can hold more water? I’m not sure of the constraints, but just a thought. In 24 hrs im sure we have the capacity to add Million tons water