तुम लाख कोशिश कर लो
मुझे बदनाम करने की
में जब भी बिखरा हुं
दुगनी रफ्तार से निखरा हुं.
राज्याचे माजी मंत्री तथा परळी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा.@dhananjay_munde साहेब आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा..!
#dhananjaymunde#BOSS
राज्यात परीक्षा पद्धती समान असावी, वेगवेगळ्या परीक्षा पध्दतीमुळे विद्यार्थ्यांमधे अन्यायाची भावना निर्माण झाली आहे. अशा परीक्षा पद्धतीमुळे विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये तफावत निर्माण होऊन याचा परिणाम नोकरी व पुढील शिक्षणावर होईल.
सचिन पांडुळे
(पुणे शहराध्यक्ष, युक्रांद)
*विषय: पुणे विद्यापीठाच्या उन्हाळी सत्र परीक्षा ऑनलाईन पध्दतीने घेण्याबाबत आणि परीक्षा शुल्कात तिप्पट वाढ...*
शुल्क वाढीचा निर्णय विद्यापीठाने मागे घेतला...✊
आम्ही काही दिवसांत योग्य तो निर्णय घेतला जाईल अशी ग्वाही (लेखी) स्वरूपात दिली.ऑनलाईन पध्दतीने exam साठी आपला लढा सुरू...