सध्या पक्षातील सुज्ञ लोकांनी शॅडो कॅबिनेट चालवावे, आपण मोठेपणा दाखवून सरकार सोबत विकास आराखड्यावर काम सुरू करावे आणि आक्रमक हिंदूत्व हा विचार कायम राखत सरकारला धर्माच्या मार्गावर राखावे, हीच सुज्ञ महाराष्ट्रसैनिकांची आपल्याकडून अपेक्षा.
आपला महाराष्ट्रसैनिक.
बाकी सर्व राजकारण तुम्ही जाणता. कुठे युती करावी, कुठे स्वतंत्र व्हावे. परंतु, तुम्ही छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर चालत आहात आणि तो मार्ग खडतर आहे, पण संयम आणि स्थिरता यश खेचून आणेल हे नक्की. (Contn)..
When will BJP understand the real meaning of Re-writing History of Bharat from Hindu perspective?
These freebies & bhaichara politics won't work too long.
Democracy is irrelevant without demography. The very idea of democracy in Bharat depends upon Hindu majority.
#Hindu
इतिहासाचे पुर्नलेखन (भारतीय हिंदू परिपेक्षातून) किती आवश्यक आहे, हे या अल्पबुद्धी भाजपा सरकारला समजणार कधी?
भविष्यातल्या लढाईला या रेवड्या कामी नाही येणार.. हजार - दोन हजाराच्या..
जेव्हा त्यांची संख्या वाढेल, तेव्हा १ - १ वोट भिकाऱ्यासारख मोजव लागेल.
#भाजपा
@cbawankule म्हणत आहेत, वक्फ बोर्डाचे डिझिटायझेशन करण्यासाठी हा निधी दिला आहे. जेणेकरून हाडपलेल्या जमिनींचे रेकॉर्ड मिळतील..
प्रश्न -
१) आता पर्यंत किती रेकॉर्डस् डिजिटल होऊ शकले आहेत?
२) किती रेकॉर्डची तपासणी झाली आहे?
३) छानणीनंतर त्यातील किती रेकॉर्डस् खोटे निघाले आहेत?
कोणत्या पद्धतीचा सेक्युलार देश आहे हा?
इथे मशिदीच्या जागांसाठी इथली सरकारे मंदिराचा पैसा वापरतात.मंदिरांच्या पैशावर सरकारी योजना चालवायच्या असतील, आधी भारताला कायदेशीर हिंदुराष्ट्र घोषित करा.
#वक्फकोणाचखातो?
@Devendra_Office@mieknathshinde@AjitPawarSpeaks
@treeni@AnshMavani@mieknathshinde@Dev_Fadnavis@Devendra_Office
स्त्री शक्तीचा आदर करणारा, जय भवानी जय शिवाजी जयघोषात स्फूर्ती शोधणारा महाराष्ट्र..
छ्त्रपती श्री शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र इथे आज हरला. महाराष्ट्रात जर हे सहन करावं लागणार असेल,तर का निवडून द्यावं हिंदुद्रोहाला ?