गडकरी साहेब आम्हा कल्याणकरांवर पण जरा दया करा गेली १५ वर्ष पावसाळ्यात ठाणा भिवंडी रस्ता गायबच होतो आहे २ ते ३ तास जातात प्रवासात
काही दिवसांपूर्वी विधानसभेचं अधिवेशन चालू होतं .... आता मरा
@CMOMaharashtra@Devendra_Office
सातत्याने भ्रष्टाचाराची प्रकरणं बाहेर काढणाऱ्या संदीप देशपांडे यांच्यावर आज सकाळी हल्ला झाला...
.
सध्या शिवसेनेला सळो की पळो करून सोडण्यात देशपांडे दुसऱ्या क्रमांकावर आहेत
.
.
.
शिवसेना विसर्जित होईपर्यंत पहिल्या क्रमांकावर राऊत साहेबच राहणार आहेत
@SandeepDadarMNS
एके काळी देशावर राज्य करणारा कोंग्रेस पक्ष एकट्या मा. राहुल गांधींनी संपवत आणला आहे
इथे तर सेना संपवायला ..
एक #झाकणझुला,
एक #क्वारंटीनकाकु (त्याच तुझ्या बापाला वाल्या),
एक #सय्यदबंडा
दिवसरात्र झटताहेत त्यामुळे भाजप, राष्ट्रवादी, आणि कॉँग्रेसला फार काही करण्यासारखं नाही