@prashant_pash46 @akashmen10 मित्रा या माणसानं जागतिक मंदिचा जसा सामना केलाय त्यावरून नक्की सांगू शकतो की फक्त अर्थतज्ज्ञ म्हणून नाही पण पंतप्रधान म्हणून त्यांनी कोट्यावधी भारतीयांच्या नोकऱ्या आणि कोट्यावधी कुटुंब वाचवलीयेत. बाकी अनेक गोष्टींवरून टीकाही करता येईल आणि केलीच पाहि��े पण जे आहे ते आहे ना 😊
Maharashtra’s new record in vaccination:
Crossed 8 lakh shots in a day.
8,01,847 till 9 pm.
Till date 3,39,11,029 shots have been administered in the State.
As and when vaccines are supplied to the State & private sector, the vaccination is at record numbers!
हे भाजपा च्या तोंडावर फेकून मारा..स्वतः मुख्यमंत्री सत्तेत असताना आरक्षणाला न्यायालय जबाबदार म्हणणारा फडणवीसला आता राज्य सरकार जबाबदा�� वाटत आहे.. वावा... दुतोंडी.. भाजपा (BJP)
सत्ता यांच्या कडे असताना आरक्षण सुप्रिम कोर्टात मिळतं आणि इतरांकडे असताना मात्र राज्य सरकार कडे मिळतं!🤔
परळ टी.टी. उड्डाणपूल आणि हिंदमाता उड्डाणपूल यांना जोडणाऱ्या पुलाचे उद्घाटन पालकमंत्री @AUThackeray यांच्या हस्ते; तसेच @mayor_mumbai किशोरी किशोर पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली आज हिंदमाता या ठिकाणी करण्यात आले.
(१/२)
याला म्हणतात तोंडावर पडण��… ते व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीतून डिग्र्या घेतल्या की गणिताचा बट्ट्याबोळ होतो तो हाच… आता काय बोलणार? सगळीच गंमत आहे बाबा! खोटं बोला पण रेटून बोला… आता याचंही काहींना वाईट वाटेल पण काय करणार, असो!!! #coronavirus #COVID19
.@Dev_Fadnavis यांनी सोनिया गांधीना लिहीलेलं पत्र वाचलंत? इतका महाराष्ट्र द्वेष्टा नेता मी पाहिला नाही. केवळ मोदी-शहा यांची मर्जी राखण्यासाठी ही लाचारी? तिथे उत्तर प्रदेशात दोन-दोन हजार प्रेतं वाहून येताहेत आणि हा पुढारी ��पल्याच राज्यावर आरोप करतोय? हाकला आता याला! #COVID19
भीती ना आम्हा तुझी मुळीही गडगडणाऱ्या नभा
आस्मानाच्या सुलतानीला, जवाब देती जीभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला, महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा
सर्व डॉक्टर-नर्स #Police#mybmc#Best#healthworkers#frontlineworkers#कामगार यांस समर्पित
@OfficeofUT