@ThaneCityPolice रात्रीचे 12.30 वाजले आहेत आणि डोंबिवली पुर्वेकडील भोईरवाडी. खंब��लपाडा येथे जोरदार बँड सूरू आहे. कृपया संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत कारवाइ करण्याचे निर्देश द्यावेत
@ThaneCityPolice@mieknathshinde@Dev_Fadnavis वरील ट्विटर ट्रेल वाचावे. रात्रीचे 12.17 झालेत. साधारण 11.15 वाजल्यापासून विनंती करतो आहोत. अजूनही DJ सूरु आहे. आता तर फटाके, अतिशबाजी सुरु आहे .... बघा तुमच्याकडून काही सूचना देऊन ऐकतायत का???... @ThaneCityPolice
@ThaneCityPolice@ThaneCityPolice रात्रीचे 12 वाजून गेले आहेत. आता तरी dj बंद करायची विनंती करा. साधारण लोकांची ही झोपेची वेळ आहे. पोलिसांकडून हे बंद होतं नसेल तर कोणाकडे दाद मागायची?????
@drmmumbaicr@Central_Railway एसी ��ोकल म्हणजे अक्षरशः हसायस्पद प्रकार आहे. लोकल वेळेत येत नाही. कोणीही चढतं.... कोणी तिकीट विचारत नाही. जे तिकीट काढतात ते मूर्ख आहेत असंच समजायचं... काहीतरी उपाय शोधा किंवा एसी लोकल फ्री करून टाका.
@drmmumbaicr@drmbct डोंबिवली रेल्वे स्थानक फलाट क���रमांक 5 वरून मागील 20 मिनिटांपासून एकही लोकल गेलेली नाही. रविवारचा दिवस आहे. रेल्वेवाले झोपले वाटतं. इंडिकेटर बंद, सूचना नाही.... एक्सप्रेस जातायत म्हणजे ट्रॅक चा इश्यू नाहीये..... Pthetic...
@DGPMaharashtra डोंबिवली पूर्व खंबाल पाडा भोईरवाडी येथे आत्ता रात्रीच्या 1 वाजता जोरजोरात बँड बाजा मिरवणूक सूरु आहे. टिळकनगर पोलीस स्थानकात फोन केला आहे. अजून काही करावाई झालेली नाही...@Dev_Fadnavis @DombivlikarRavi @DGPMaharashtra@Thane_R_Police
@drmbct@Central_Railway ट्रेन्स वेळेवर चालवता येत नसतील तर तुम्ही घरी बसा.... घाटकोपर ते दादर लोकल साधारण १० की मी ताशी वेगाने धावतीये. रोज लेट असतातच, आ��� रविवार चा दिवस आहे. अर्ध्या ट्रेन्स धावतात त्या ही वेळेत धाववता येत नाहीत. लांच्छनास्पद आहे @mieknathshinde @Dev_Fadnavis
@KDMCOfficial@CMOMaharashtra@smart_kdmc
कडोंमपाचा भोंगळ कारभार
१५ दिवसांपूर्वी दुरूस्त केलेल्या जुना मारुती मं���ीर चोळे गाव ते म्हसोबा चौक ९० फीट रोड रस्ता पून्हा खोदला आहे.जेव्हा रस्ता खराब होता तेव्हा का काम करण्यात नाही आला
अगर राजनीति में ही स्वार्थ होगा तो कोई भी आकर पेट्रोल-डीजल भी मुफ्त देने की घोषणा कर सकता है।
ऐसे कदम हमारे बच्चों से उनका हक छीनेंगे, देश को आत्मनिर्भर बनने से रोकेंगे।
ऐसी स्वार्थ भरी नी���ियों से देश के ईमानदार टैक्स पेयर का बोझ भी बढ़ता ही जाएगा: PM @narendramodi
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री.शरद पवार साहेब यांच्या सोबतचा एक फोटो सध्या व्हायरल केला जात आहे. अशाप्रकारची कोणतीही भेट झालेली नाही. कृपया अफवांवर विश्वास ठेवू नये.....
#MaharashtraFirst