@rautsanjay61 राम रक्षा म्हणजे रामाची सुरक्षा हे आपले अगाध ज्ञान ऐकुन कान तृप्त झाले. श्रीराम स्वयंसिद्ध आहेत त्यांना सुरक्षेची गरज नाही..प्रत्येकाचे जीवन राम नामाने सुलभ आणि संरक्षित व्हावे यासाठी रामरक्षा आहे. रामावरची श्रद्धा अगाध ज्ञानातुन जनतेला कळून येते. जनता पाठिशी नाही.
@narendramodi@PMOIndia
Is it true that we have surrendered to USA for not purchase russian oil
If so why we are surrendering to any country.
And
If not
Why are we not giving hard hitting replies to all that we have not surrendered to any one in our country's interest
याला म्हणतात नेता 🔥🔥
काम करण्यासाठी लोकांनी तुम्हाला निवडून दिलयं…
एव्हढं जनमत मिळून सुद्धा कामाला लागा
लोकांची कामं करा माजू नका असं सांगणारा
माझ्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ❤️🙏🏼
@Dev_Fadnavis#MaharashtraCM#MaharashtraCivicElectionResults
https://t.co/R1WzUK0cWY
@RaviDadaChavan
वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा
आपण नवरात्रोत्सव गणेशोत्सव दहीहंडी सर्व सण जोशात साजरे करत आहात
परंतु डोंबिवलीकरांच्या प्राथमिक गरजा पूर्ण होत नाहीयेत त्यासाठी लक्ष द्यायला हवे
रस्ते वीज पाणी आणि वाहतूक कोंडी,प्रदुषण इत्यादी
@CMOMaharashtra@KDMCOfficial
There is no hold of RTO to control traffic in dombivli
No one follows the traffic rule.
Signals are like ornaments only with no use
We need to take necessary action.
@CMOMaharashtra@mieknathshinde@Dev_Fadnavis@KDMCOfficial
भोंगळ कारभार प्रशासनाचा
वराती मागून घोडे रस्ता काॅक्रीट केल्यानंतर आता मेट्रोच्या कामासाठी पुन्हा तोडफोड आणि डोंबिवलीकर पून्हा वाहतुक कोंडीच्या फेर्यात
https://t.co/lsSIEYewZ0
असल्या भिकारड्या लोकांमुळे वाहतुक कोंडी होते त्यात भिक्कारडा वाहतुक विभाग आणि वाहतुक पोलिस वाहतुक नियमनासाठी लावलेले शोभेचे सिग्नल चालू करत नाही त्यात सगळीकडे नियोजनशुन्य रस्ते खोदकाम
@KDMCOfficial@mieknathshinde@Dev_Fadnavis लक्ष द्यायला वेळ नाही यांना
@KDMCOfficial@mieknathshinde@Dev_Fadnavis@RaviDadaChavan
शेवटी वाहतुक विभागाच्या भोंगळ कारभाराला कंटाळून
वाहतुक सिग्नल ने पण मान टाकली
गेले ३-४ वर्ष आपण चालू होऊ अशी आशा धरून होता बिचारा मनाशी त्याचा पण भ्रमनिरास झाला डोंबिवलीकरांप्रमाणे
@AamAadmiParty Kindly do not buy tomatoes for a few days.
If the government imports tomatoes
Opposition will again shout no price to local farmers as price goes down
@MSEDCL@MinOfPower
Electric meter was installed by contractor and it's faulty from time it installed from April 2022
I am following up with mseb dombivli division as well as with contractor but now one responding
Kindly look in to it
@BJP4India@narendramodi It's very sad that our wrestlers are protesting and no one have time to hear them
Honourable prime minister Mr. Narendra Modiji don't you have time for our own brothers and sisters.
U have to listen to them and give order to authorities to take actions
@narendramodi It's very sad that our wrestlers are protesting and no one have time to hear them
Honourable prime minister Mr. Narendra Modiji don't you have time for our own brothers and sisters.
U have to listen to them and give order to authorities to take actions