कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र नाही शिक्षणाला महत्त्व. नाही राजकारणाच्या नीतीला महत्त्व .. तुमच्या राजकारण तुमच्यात ठेवा का ?विद्यार्थ्यांचा तोटा करताय ते भविष्याचे भावी विद्यार्थी आहे. सरकार कोणत्याही असू द्या पण शिक्षणाचा अधिकार कोणीही हिरावून घेऊ शकत शकत...
शिक्षण हा मूलभूत हक्क आहे अनुदान देणे सरकारचा काम आहे.. अनुदान सरकार का त्यांच्या खिशातून देत नाहीये.... हे जे काही मंत्री बोलला ना त्याला काढा बाहेर... मंत्री म्हणायच्या लायकीचा सुद्धा नाही.....
@WakdeSopan@mieknathshinde Yes reality....yek din modiji ko ghar jana hai fikir mat kro...orr bjp ko bhi yek din bhag jao gore ....yese din aanevale haiii
@WakdeSopan@mieknathshinde हो माझेच विचार वाईट आहे जे विस्वास घातक करून मुख्यमंत्री होता तर...ते वाईट नाही ....का रण तुम्ही चमचे आहे त्याचे.... चालला मला शिकवायला....
सुनो सुनो ऐका हो ऐका आणि गद्दार आणि लबाड कोल्हा यांनी महाराष्ट्रा त एंट्री केले आहे बधाई हो बधाई हो..
...... पुन्हा एकदा महाराष्ट्राचा वाटोळ झाला आहे सुनो सुनो ऐका हो ऐका.....#shivpremi#thinking.
@aajtak@pankajcreates तुम्ही तर कोणालाच घाबरत नाही मग तुम्हाला कसली सुरक्षा पाहिजे..... गरज आहे का तुम्हाला सुरक्षेची....... महाराष्ट्र जनता पेटली तर सुरक्षा असली तरी तुम्हाला घाबरणार नाही.....#yekanathshindhe .
बेइमानी माणूस👎👎👎👎👎👎👎
@News18lokmat उद य सामंत यांनी education ch वाटो ळे केलंय ...तो तर गद्दारी करणारच..... स्वाभिमानी हा शब्द कधी ऐकला नसेल तर तो स्वाभिमानी कसा वागेल..
.
.
.#udaysamant