आधी जागरण खऱ्या शक्तिपीठाचं!
धनधान्य देणारी काळी आई ही खरं शक्तिपीठ आहे. आणि तिच्यासाठी राबणाऱ्या शेतकऱ्याला न्यायाचा महामार्ग खुला करून देणं हे शासनाचं आद्य कर्तव्य आहे!
८५,००० हजार कोटीचा महामार्ग आम्ही मागितला नाही तो आमच्यावर थोपवू नये.
कर्जमाफी कडे सोयीस्कर दुर्लक्ष करत
काही अडाण्यांचे खिसे भरण्यावर भर देण्याची आवश्यकता नाही!
आधी भूमीरूपी खऱ्या शक्तिपीठाचं रक्षण महत्वाचं आहे आणि म्हणूनच शक्तिपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्या सर्व संघटनांना आमचा पाठिंबा आहे!
२० महिने झाले जाहिरात येऊन अजून @midc_india ला वेळापत्रक जाहीर करता आलेलं नाही. अधिवेशनात देखील याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता परंतु अद्याप कोणतीच कृती होताना दिसत नाही. @samant_uday साहेब कृपया आपण याकडे लक्ष द्या.
#Midcrecruitment2023
जा क्र. ०८/२०२४अंतर्गत महापारेषण (विद्युत सहाय्यक) या पदाची भरती परीक्षा दि -०३ फेब्रुवारी२०२५ ला घेण्यात आली
परीक्षा होऊन 80 दिवस झाले अजून निकाल लागला नाही.
विद्यार्थी निकालाची वाट पाहत आहे कृपया निकाल जाहीर करावा.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@kendre_sahadev@iambadasdanve
विषय:🛑विद्युत सहाय्यक (पारेषण) या पदाचा निकाल लवकर लावण्याबाबत अगोदरच महापारेषण ने 1.5 वर्ष नुसता पेपर घेण्यासाठी वेळ लावला आहे आता महापारेषण परीक्षेचा निकाल लावण्यासाठी अधिक वेळ घेत असल्यामुळे विद्यार्थी प्रचंड नैराश्यात.
निकालाची वाट पाहत असणारा
एक बेरोजगार.
@CMOMaharashtra
MAHATRANSCO_RESULT_DECLARE
मा. ऊर्जामंत्री
देवेंद्र फडणवीस साहेब
ऊर्जा विभाग (महापारेषण ) मधील विद्युत सहाय्यक भरतीला जवळपास 2 वर्ष आणि परीक्षा होऊन 60+ दिवस होऊन आणखी रिझल्ट लागलेला नाही तरी लवकरात लवकर रिझल्ट लावून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा.
@Dev_Fadnavis@MeghnaBordikar