तुम्ही अंतरवाली - नगर मार्गे पुण्याकडे येणारी वाहने पाहिली असतील.
*सोलापूर-पुणे महामार्ग पहा*
असाच मराठ्यांचा प्रवाह सातारा, सांगली, कोल्हापूर वरून पुण्याकडे येत आहे.
#OBCमधूनचमराठाआरक्षण
लेकराला आरक्षण मिळावे म्हणून आई 1 वर्षाच्या तान्हुल्या बाळाला घेऊन रात्री 2:30 वाजेपर्यंत सभेत होत्या आणि मुंबई लढ्या पर्यंत असाणार आहे, सलाम या माय माऊली ला...!!
#OBCमधूनचमराठाआरक्षण
राज्यसेवा २०२२ च्या साधारण गुणवत्ता यादीमध्ये अपेक्षित रँक मिळवण्यात यशस्वी झालेल्या सर्व उमेदवारांचे मनःपूर्वक अभिनंदन. तुम्ही सर्वांनी स्वतःची आणि तुमच्या कुटुंबाची स्वप्नं मोठ्या कष्टानं पूर्ण केली आहेत, आता प्रशिक्षणानंतर अधिकारी म्हणून उत्कृष्ट, प्रामाणिक आणि कार्यक्षम कारभार करून महाराष्ट्रात��ल गावखेड्यातील सर्वसामान्य नागरिकांचे जीवन सुसह्य करा, त्यासाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा.
राज्यसेवा २०२२ ची मूळ जाहिरात १६१ पदांची होती, त्यात वाढ व्हावी यासाठी मी तुमच्यासोबत आंदोलनात सहभागी झालो आणि मंत्रालयात पाठपुरावाही केला. त्यामुळे तुम्हा सर्वांसासोबत एक भावनिक नाते निर्माण झालेले असून तुमच्या सर्वांच्या यशाचा मला व्यक्तिगत पातळीवर मनस्वी आनंद झाला आहे. यानिमित्ताने मी म���ख्यमंत्री मा श्री @mieknathshinde जी व उपमुख्यमंत्री मा श्री @Dev_Fadnavis जी यांचे मनःपूर्वक आभार मानतो, कारण या दोघांनी २ वेळा जागावाढ करण्याची संवेदनशीलता दाखविल्यामुळेच अतिरिक्त ४६२ सामान्य कुटुंबातील लेकरांचे अधिकारी बनण्याचे स्वप्नं पूर्ण झाले आहे.
ज्या उमेदवारांचा निकाल अपेक्षेप्रमाणे आलेला नाही त्यांनीही निराश होऊ नये, राज्यसेवा २०२४ परीक्षेच्या जागवाढीसाठी मी निकराचे प्रयत्न करणार असून तुम्ही अधिक जोमाने अभ्यास करा. यश नक्की मिळेल.
#mpsc #राज्यसेवा
राज्यसेवा परीक्षा २०२४ च्या पदसंख्येत वाढ करण्यासंदर्भात आज सामान्य प्रशासन विभागाकडे पाठपुरावा केला. सा. प्र. विभागाने पत्राद्वारे सर्व विभागांकडे अतिरिक्त मागणीपत्रासाठी विचारणा केली असल्याचे सांगितले, यासंदर्भात आगामी काळात अधिक पाठपुरावा करीन.
राज्यसेवा जागावाढीसाठी अडसर ठरू शकणारा दि. २० ऑक्टोबर २०२२ चा शासन निर्णय रद्द करण्याची विनंती मी मा. उपमुख्यमंत्री यांच्याकडे काही दिवसांपूर्वी केली होती, सदरील विषयाचाही आज पाठपुरावा केला. याबाबत कार्यवाही सुरू असून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा अभिप्राय मिळणेसाठी पत्रव्यवहार केला असल्याची माहिती मला देण्यात आली आहे.
#MPSC #राज्यसेवा
राज्यसेवा objective pattern ची शेवटची संधी लक्षात घेता ���र्व ३५ पदांची १५००+ जागांची जाहिरात काढण्यात यावी आणि ३१ जानेवारीपर्यंत सर्व रिक्त जागांचे मागणीपत्रक आयोगाकडे पाठवण्याची गरज आहे.
डेप्युटी कलेक्टर, DySP, तहसीलदार, Excise SP, CO-1 यासारख्या class-1 पदांची शेकडो जागा रिक्त असताना जाहिरातीत मात्र एकही जागा नाही ही शोकांकिता आहे.
या सर्व बाबींचा विचार करून राज्यसेवा जागा वाढीमध्ये अडचण असलेला GR तातडीने रद्द करून कृषी सेवा संवर्ग तसेच इतर संवर्गांच��� जाहिरातीत समावेश करण्यात यावा, ही विनंती!
#राज्यसेवा_2024_जागावाढ
@mieknathshinde
@Dev_Fadnavis
@AjitPawarSpeaks
1.वारंवार रस्त्यावर उतरून आंदोलने करून उमेदवारांनी 2 attempt मिळवले,त्यापैकी last attempt असलेली राज्यसेवा 2024 जाहिरात 35 पैकी केवळ 12 संवर्ग( 205 पदांची) प्रसिद्ध केली.
ज्यात सर्व महत्वाची संवर्ग औषधाला सुद्धा दिसत नाहीत.
2023 चा attempt सुद्धा शासनाने मुद्दाम वाया ��ालवला.
गोरगरीब उमेदवारांनासोबत हे घाणेरडे राजकारण कशासाठी?
एका हाताने दोन attempt दिले व दुसऱ्या हाताने काढून घेतले.
2. सर्व 35 संवर्गाची किमान 1500 पदांची मागणीपत्रके मा.एमपीएससी कडे पाठवण्याची कार्यवाही करावी.
यातही फसवणूक केल्यास परत रस्त्यावरची लढाई आम्हाला उमेदवारांना न्याय मिळवून देण्यासाठी लढावी लागेल.
3.राजकारण बाजूला ठेवून उमेदवारांच्या हिताचा विचार होणार आहे का?
गेल्या कित्येक वर्षात एकदाही सर्व संवर्ग जाहिरात प्रसिद्ध होत नाही.
वर्षानुवर्षे पोटाला चिमटा काढून
रात्रंदिवस अभ्यास करणाऱ्या गोरगरीब,
शेतकरी,कष्टकरी बापाच्या लेकरांना
त्यांच्या हक्काच्या जागा द्या.
4.राज्यात अडीच लाख पदे रिक्त आहेत,शासनाचा महत्वाचा कारभार राज्यसेवेतून येणाऱ्या अधिकाऱ्यांमुळे
चालतो याचा विसर पडू देऊ नका.
5.लवकरात लवकर् सर्व 35 संवर्गाची
किमान 1500 पदांची सुधारीत राज्यसेवा जा��िरात प्रसिद्ध न झाल्यास
राज्यभर काँग्रेसतर्फे "तीव्र आंदोलन "
करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
राज्यसेवा उमेदवार रस्त्यावर उतरल्यास काय करतात हे 3 वेळेस अनुभवले आहेच.
परिपूर्ण सर्वसमावेशक जाहिरात हा त्यांचा हक्क आहे.
2024 राज्यसेवा ही MCQ स्वरूपाची शेवटची आहे
2025 पासुन परीक्षा पद्धत,अभ्यासक्रम ही बदलत आहे याची राज्यशासनाने नोंद घ्यावी
राज्यसेवेच्या 32 संर्वगासह मोठ्या प्रमाणात जागावाढ करावी ही विनंती.🙏
#MPSC#जागावाढ@CMOMaharashtra@NANA_PATOLE@atullondhe
@BaliramDoley
@KunalBhavsar227
मा.@mieknathshinde@CMOMaharashtra
काल महाराष्ट्र राजपत्रित नागरी जाहिरात( 274 पदे)प्रसिद्ध झाली परं���ु सामान्य राज्यसेवा मध्ये एकूण 35 संवर्गापैकी केवळ 12 संवर्गाची अत्यंत कमी पदांसह जाहिरात आली.DC, Dysp, ACST,CO ,education officer,तहसीलदार सारखी पदे राज्यसेवेत असतात याचा सरकारला विसर पडला आहे का? लाखो पदे रिक्त असताना केवळ 205 पदे म्हणजे बेरोजगारांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम आहे.ताबडतोब सर्व 35 संवर्गाचे सर्वसमावेशक मागणीपत्रक पाठवण्याचे निर्देश द्यावेत.स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मध्ये देखील 5 पैकी फक्त 2 संवर्ग केवळ26 पदासह प्रसिद्ध केले.इतर 3 संवर्ग गायब करण्याचे कारणच काय?
या सर्व तरुणांमध्ये प्रचंड रोष आहे त्यांनी बंड पुकारून रस्त्यावर उतरण्यापूर्��ी सर्व विभागांना @mpsc_office कडे त्वरित मागणीपत्रक पाठवण्याची कार्यवाही अपेक्षित आहे.
विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थांच्या समस्या आहेतच पण पुण्यात लाखो विद्यार्थी स्पर्धा परीक्षेसाठी वास्तवास आहेत. मेस चालकांनी युनियन बनवून अचानक भाववाढ केल्याने, अनेक विद्यार्थांनी शेअरिंग अथवा एकच वेळ मेस लावली आहे. मागील आठवड्यात कर्वे ��गर भागात मेेसदर वाढी विरोधात हजारो विद्यार्थांनी मोर्चा सुध्दा काढला परंतु मेस युनियन मुळे दर जैसे थे आहेत. पुण्यातील मेस युनियन अवैध असून, अशा युनियन बनविणाऱ्यांवर प्रशासनाने कार्यवाही करावी.
जगाची महासत्ता बनू पाहणाऱ्या भार��ात आणि त्यातल्या-त्यात महाराष्ट्रात लाखो विद्यार्थी आजही उपाशी पोटी झोपतात यापेक्षा मोठं दुर्दैव कोणतं असू शकेल.
तर फडणवीसांसारखे राजकारणी नोकर भरतीच्या अर्जासाठी फक्त #Serious विद्यार्थांनी अर्ज करावे म्हणून १००० रुपये परीक्षा शुल्क ठेवतात. इथ विद्यार्थांच्या खायचे वांदे आहेत तरीही आईचे मंगळसूत्र गहाण ठेऊन उमेदवार नोकर भरतीचे अर्ज करत आहेत. गरीब आपला निर्णय पुढील निवडणुकीत जरूर दे��ील.
@Dev_Fadnavis @mieknathshinde @RRPSpeaks @Awhadspeaks @supriya_sule @Prksh_Ambedkar @RajThackeray @prachee_ps @satyajeettambe @KuchikR @OfficeofUT @VijayWadettiwar @AbhiPawarBJP @GopichandP_MLC @PMCPune @CPPuneCity @mohol_murlidhar .
खरंतर हा 'देशाचा अपमान' आहे!
देशाच्या ऑलिम्पिक पदक विजेत्या खेळाडूला नाईलाजास्तव व्यवस्थेपुढे गुढघे टेकावे लागले आहेत.
देशाला पदक मिळवून देणारी मुलगी आजही आपल्या हक्कांसाठी भांडतेय आणि तिने कुस्ती सोडण्याचा निर्णय घेतलाय.
एकीकडे उपरा���्ट्रपती जगदिप धनखर 'जाट' आहेत. त्यांची मिमिक्री केल्याने 'जाट' समाजाचा अपमान झाला असं बोललं जात��.
दुसरीकडे साक्षी मलिक पण 'जाट' आहे.लैंगिक शोषणाविरूद्ध या खेळाडूने रस्त्यांवर उतरून न्यायाची मागणी केली,परंतु तिला अद्याप न्याय मिळालेला नाही, मग हा 'जाट' समाजाचा अपमान नाही का?
#sakshiMalik