ऐसी वीडियो बनाना और समाज हित में पब्लिक में शेयर करना बड़े हिम्मत का काम है।
अब इस वीडियो को देखना ,समझना और शेयर करना हमारा भी दायित्व है।
*इस वीडियो को अंत तक शांत और ठंडे दिमाग से देखें, एक बार देखना शुरू करने के बाद आपको पता ही नहीं चलेगा कि वीडियो कब खत्म हो गया... आप तय करें की क्या तय करना है?
Studying a 100X (yes) 100X kind of Stocks.
Multiple Businesses💼📝💰
Multiple Orders.
Turnaround. 🔥
Breakouts. 🔥🔥
Will mention to interested friends/followers accordingly.
#Retweet maximum if you interested.
✍️💐
“येणारं सरकार हे आपलंच असणार आणि आपण जुनी पेन्शन लागू करणार म्हणजे करणारच!”
युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे ह्यांनी पेन्शन जनक्रांती महामोर्च्यात विश्वास दिला.
@AUThackeray
#परभणी
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जमिनीचे आज ब्राह्मणगाव येथे तहसीलदार गणेश चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रत्यक्ष हस्तांतरण करण्यात आले.
#MedicalCollegeParbhani#ब्राह्मणगाव
#परभणी
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी कृषि गो-संवर्धन यांच्या मालकीची मौजे ब्राह्मणगाव व मौजे ब्रह्मपुरी तर्फे लोहगाव येथील २० हेक्टर जमीन आज तहसीलदार गणेश चव्हाण यांच्या उपस्थितीत आज हस्तांतरित करण्यात आली. जिल्ह्यातील नागरिकांसाठी अत्यंत जिव्हाळ्याची ही प���रक्रिया (१/२)
#परभणी
शेतीशी संबंधित माहिती विविध बोधकथांच्या माध्यमातून अगदी सहज, सोप्या आणि शेतकऱ्यांना समजेल अशा भाषेत तहसील कार्यालयातील भिंतीवर दर्शनी भागात लावण्यात आली आहे. त्यामुळे परभणी तहसील कार्यालय अत्यंत बोलके झाले असून तहसीलदार गणेश चव्हाण यांनी अभिनव उपक्रम राबविला आहे. (1/2)
कोल्���ापूर मध्ये आज दिनांक 4 मार्च,2023 रोजी मा आमदार श्री सतेज पाटील यांच्या नेतृत्वात पहिल्यांदा राजकीय नेत्यांनी मिळून राज्यातील सर्वांना जुनी पेन्शन लागू करावा म्हणून नेत्रदीपक मोर्चा काढले असून @Dev_Fadnavis @mieknathshinde साहेबांनी दखल घेऊन #Ops लागू करावे ही विनंती