खरात प्रकरणाबाबत पहिल्या दिवशीच मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे.त्याच्या आर्थिक व्यवहारात,त्याच्या गैरकृत्यात दुरान्वये संबंध नाही,आजही तीच स्पष्ट व ठाम भूमिका आहे.तपासादरम्यान या सर्व बाबी निष्पन्न होतीलच. खोटे,असत्य व कुठलाही पुरावा नसताना जे आरोप माध्यमांमधून होत आहेत,ते वेदनादायक आहे.सत्य प्रखरतेने सिद्ध होईलच.
हा तपास पारदर्शकपणे व निष्पक्षपणे व्हावा,ही माझी मागणी मी यापूर्वीच मा.मुख्यमंत्री,
मा.उपमुख्यमंत्री,मा.पोलिस महासंचालक यांच्याकडे केली आहे.
आज सकाळी फोनद्वारे आदरणीय सुनेत्रावहिनी पवार यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार मी माझ्या राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे.
@SunetraA_Pawar@mahancpspeaks
@BhatkhalkarA किमान बातमीची पडताळणी केल्याशिवाय भाष्य करू नका. पण ‘व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी’तून पसरवल्या जाणाऱ्या फेक बातम्यांवर स्वतःच्या पक्षाचा अजेंडा राबवला जातो. जो पक्ष दिल्लीपासून गल्लीपर्यंत सत्तेत आहे, त्या पक्षाला स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी अशा फेक गोष्टी का कराव्या लागत आहेत?
@g01982784@rautsanjay61@g01982784 मग काय तुझा बाप लढत होता का मुंबई मध्ये मराठी माणसासाठी, शिवसेना नसती तर मागमुस ही लागला नसता मराठी माणसाचा मुंबईमध्ये.